पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २६ डिसेंबर १९९२ – ५ जानेवारी १९९३ | ||||
संघनायक | मार्टिन क्रोव (ए.दि.) केन रदरफोर्ड (कसोटी) | जावेद मियांदाद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९९२ ते जानेवारी १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना पाकिस्तानने जिंकला तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने २-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२६ डिसेंबर १९९२ धावफलक |
पाकिस्तान १५८/८ (४९ षटके) | वि | न्यूझीलंड १०८ (३९.३ षटके) |
मार्टिन क्रोव २८ (४८) वसिम अक्रम ५/१९ (९ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
२रा सामना
२८ डिसेंबर १९९२ धावफलक |
पाकिस्तान १३६/८ (४२ षटके) | वि | न्यूझीलंड १३७/४ (३७.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४२ षटकांचा खेळविण्यात आला.
३रा सामना
३० डिसेंबर १९९२ धावफलक |
पाकिस्तान १३९ (४७.४ षटके) | वि | न्यूझीलंड १४०/४ (४२.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.