Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख३ फेब्रुवारी – १४ मार्च १९८९
संघनायकजॉन राइटइम्रान खान
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-१ ने जिंकली.

ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजीत कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यू झीलंडने ८ गडी राखत जिंकला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

३-७ फेब्रुवारी १९८९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे तिसऱ्या दिवशी सामना रद्द केला गेला. त्याऐवजी ६ फेब्रुवारी रोजी अजून एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

२री कसोटी

१०-१४ फेब्रुवारी १९८९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४४७ (१६९.४ षटके)
मार्टिन क्रोव १७४ (४१०)
इम्रान खान ३/७५ (४६.४ षटके)
४३८/७घो (१९५ षटके)
शोएब मोहम्मद १६३ (५१६)
रिचर्ड हॅडली ४/१०१ (५४ षटके)
१८६/८ (६१ षटके)
रॉबर्ट व्हॅन्स ४४ (१०४)
सलीम जाफर ५/४० (१७ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • आकिब जावेद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२४-२८ फेब्रुवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६१६/५घो (२०३ षटके)
जावेद मियांदाद २७१ (४६५)
रिचर्ड हॅडली १/६८ (२८ षटके)
४०३ (१८४.१ षटके)
मार्टिन क्रोव ७८ (१९४)
अब्दुल कादिर ६/१६० (५८.१ षटके)
९९/३ (५०.४ षटके)(फॉ/ऑ)
जॉन राइट ३६ (११६)
मुदस्सर नझर २/१३ (८ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

ड्युनेडिन कसोटी बदली एकदिवसीय सामना

६ फेब्रुवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७०/९ (४८ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७४/२ (४६.३ षटके)
सलीम मलिक ८३ (९८)
रिचर्ड हॅडली ५/३८ (१० षटके)
अँड्रु जोन्स ५५* (७९)
इम्रान खान १/४२ (१० षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

१ला एकदिवसीय सामना

४ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७०/७ (४७ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७१/३ (४०.५ षटके)
रमीझ राजा ५१ (९२)
डॅनी मॉरिसन ३/४४ (१० षटके)
अँड्रु जोन्स ६२* (१२९)
सलीम जाफर २/३५ (१० षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: अँड्रु जोन्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

२रा एकदिवसीय सामना

८ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५३/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५४/४ (४६.५ षटके)
शोएब मोहम्मद १२६* (१५५)
गॅरी रॉबर्टसन २/५६ (१० षटके)
मार्टिन क्रोव ८७* (९५)
तौसीफ अहमद १/३५ (८ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: शोएब मोहम्मद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३रा एकदिवसीय सामना

११ मार्च १९८९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४९ (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५१/३ (४८.३ षटके)
अँड्रु जोन्स ८२ (९३)
आकिब जावेद ३/४८ (१० षटके)
रमीझ राजा १०१ (११४)
मार्टिन स्नेडन १/५७ (९.३ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

४था एकदिवसीय सामना

१४ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३८/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९/३ (३९.४ षटके)
मुदस्सर नझर ४८ (११५)
डॅनी मॉरिसन ४/३३ (१० षटके)
अँड्रु जोन्स ६३* (१२०)
इम्रान खान २/२४ (१० षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: डॅनी मॉरिसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.