पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ७ डिसेंबर २००४ – ६ फेब्रुवारी २००५ | ||||
संघनायक | इंझमाम-उल-हक मोहम्मद युसूफ (२ कसोटी) | रिकी पाँटिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | युनूस खान (२५९) | रिकी पाँटिंग (४०३) | |||
सर्वाधिक बळी | दानिश कनेरिया (१५) | ग्लेन मॅकग्रा (१७) | |||
मालिकावीर | डॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया) |
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४-०५ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.[१][२]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
१६–१९ डिसेंबर २००४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
१७९ (७७.३ षटके) युनूस खान ४२ (९९) मायकेल कॅस्प्रोविच ५/३० (१६.३ षटके) | ||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मोहम्मद खलील (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
- एकट्या जस्टिन लँगरने (२८८) दोन्ही डावात संपूर्ण पाकिस्तानी संघाला मात दिली.
दुसरी कसोटी
२६–२९ डिसेंबर २००४ धावफलक |
पाकिस्तान | वि | ऑस्ट्रेलिया |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
२–५ जानेवारी २००५ धावफलक |
पाकिस्तान | वि | ऑस्ट्रेलिया |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) आणि मोहम्मद आसिफ (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ
- ^ Pakistan in Australia 2004–05. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012
- ^ Australia complete series sweep. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012