पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९५-९६ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
९–१३ नोव्हेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
४६३ (१६१.५ षटके) स्टीव्ह वॉ ११२* (२७५)वकार युनूस ३/१०१ (२९.५ षटके) | | |
| | |
ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १२६ धावांनी विजय मिळवलाब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, वूलूंगाब्बा, ब्रिस्बेन पंच: कार्ल लीबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- १२ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस म्हणून घेण्यात आला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- सलीम इलाही (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१७–२० नोव्हेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | पाकिस्तान |
| | १९८ (६६.५ षटके) रमीझ राजा ५९ (११५)पॉल रेफेल ४/३८ (१५.५ षटके) |
| | |
ऑस्ट्रेलिया १५५ धावांनी विजयीबेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट पंच: डिकी बर्ड (इंग्लंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
तिसरी कसोटी
३० नोव्हेंबर–४ डिसेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक |
पाकिस्तान | वि | ऑस्ट्रेलिया |
२९९ (११३.२ षटके) इजाज अहमद १३७ (३३२)शेन वॉर्न ४/५५ (३४ षटके) | | |
| | |
पाकिस्तानने ७४ धावांनी विजय मिळवलासिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी पंच: डिकी बर्ड (इंग्लंड) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: मुश्ताक अहमद (पाकिस्तान) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ