पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २८ एप्रिल – ५ जून २०१८ | ||||
संघनायक | ज्यो रूट | सरफराज अहमद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | जोस बटलर (१६१) | हॅरीस सोहेल (११४) | |||
सर्वाधिक बळी | जेम्स ॲंडरसन (९) | मोहम्मद अब्बास (१०) | |||
मालिकावीर | मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) |
पाकिस्तान क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. कसोटी मालिकेआधी पाकिस्तान संघाने केंट आणि नॉरदॅम्पटनशायर संघांविरूद्ध सराव सामने खेळले.
कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने
दोन-दिवसीय सामना : पाकिस्तान वि केंट
२८ एप्रिल- १ मे २०१८ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे २र्या व ३र्या दिवशी खेळ होऊ शकला नाही
प्रथम श्रेणी सराव सामना : पाकिस्तान वि नॉरदॅम्पटनशायर
दोन-दिवसीय सामना : पाकिस्तान वि. लीस्टरशायर
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२८ मे २०१८ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- डोमिनिक बेस (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- ॲलास्टेर कूक (इं) १५३ कसोटी सलग खेळण्याच्या ॲलन बॉर्डर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
- सन १९९५ पासून प्रथमच इंग्लंडने घरेलू उन्हाळी मोसमाची पहिली कसोटी गमावली.
२री कसोटी
१-५ जून २०१८ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ दुपारी १४:४५ पर्यंत सुरू होऊ शकला नाही.
- सॅम कुरन (इं) आणि उस्मान सलाउद्दीन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- ॲलास्टेर कूक (इं) याने सलग १५४ कसोटी खेळत एक नवा विक्रम रचला.