पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९६
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९६ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | २७ जून – १ सप्टेंबर १९९६ | ||||
संघनायक | वसीम अक्रम | माइक अथर्टन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सईद अन्वर (३६२) | अॅलेक स्ट्युअर्ट (३९६) | |||
सर्वाधिक बळी | मुश्ताक अहमद (१७) | डोमिनिक कॉर्क (१२) | |||
मालिकावीर | मुश्ताक अहमद (पाकिस्तान), अॅलेक स्ट्युअर्ट (इंग्लंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इजाज अहमद (१८६) | निक नाइट (२६४) | |||
सर्वाधिक बळी | वसीम अक्रम (६) | अॅडम हॉलिओके (८) | |||
मालिकावीर | इजाज अहमद (पाकिस्तान), निक नाइट (इंग्लंड) |
इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाने १९९६ इंग्लिश क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला.
१ सामना अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानने मालिका २-० ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
पाकिस्तान | वि | |
३४० (१०८.२ षटके) इंझमाम-उल-हक १४८ (२१८) अॅलन मुल्लाली ३/४४ (२४ षटके) | २८५ (१०२.४ षटके) ग्रॅहम थॉर्प ७७ (१६७) वकार युनूस ४/६९ (२४ षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शादाब कबीर (पाकिस्तान) आणि सायमन ब्राउन (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
पाकिस्तान | वि | |
४४८ (१५३.२ षटके) इजाज अहमद १४१ (२०१) डोमिनिक कॉर्क ५/११३ (३७ षटके) | ५०१ (१५६.५ षटके) अॅलेक स्ट्युअर्ट १७० (३१५) वसीम अक्रम ३/१०६ (३९.५ षटके) | |
२४२/७घो (८१ षटके) इंझमाम-उल-हक ६५ (८३) अँड्र्यू कॅडिक ३/५२ (१७ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
वि | पाकिस्तान | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉबर्ट क्रॉफ्ट (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
इंग्लंडने टेक्साको ट्रॉफी २-१ ने जिंकली.
पहिला सामना
२९ ऑगस्ट १९९६ धावफलक |
पाकिस्तान २२५/५ (५० षटके) | वि | इंग्लंड २२६/५ (४६.४ षटके) |
सईद अन्वर ५७ (७५) रॉबर्ट क्रॉफ्ट २/३६ (१० षटके) | मायकेल अथर्टन ६५ (९३) वसीम अक्रम ३/४५ (९.४ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉबर्ट क्रॉफ्ट, डीन हेडली, निक नाइट, ग्रॅहम लॉयड आणि अॅलन मुल्लाली (सर्व इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
३१ ऑगस्ट १९९६ धावफलक |
इंग्लंड २९२/८ (५० षटके) | वि | पाकिस्तान १८५ (३७.५ षटके) |
इजाज अहमद ७९ (८०) अॅडम हॉलिओके ४/२३ (६.५ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अॅडम हॉलिओके (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१ सप्टेंबर १९९६ धावफलक |
इंग्लंड २४६ (५० षटके) | वि | पाकिस्तान २४७/८ (४९.४ षटके) |
सईद अन्वर ६१ (५९) अॅडम हॉलिओके ४/४५ (८.४ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शादाब कबीर, शाहिद अन्वर आणि शाहिद नझीर (सर्व पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.