पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९२
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९२ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २० मे – २४ ऑगस्ट १९९२ | ||||
संघनायक | ग्रॅहाम गूच (कसोटी, १-३,५ ए.दि.) ॲलेक स्टुअर्ट (४था ए.दि.) | जावेद मियांदाद (कसोटी, १-२ ए.दि.) सलीम मलिक (३-४ ए.दि.) रमीझ राजा (५वा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२० मे १९९२ धावफलक |
इंग्लंड २७८/६ (५५ षटके) | वि | पाकिस्तान १९९ (५४.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
२२ मे १९९२ धावफलक |
इंग्लंड ३०२/५ (५५ षटके) | वि | पाकिस्तान २६३ (५०.५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- तनवीर मेहदी (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२० ऑगस्ट १९९२ धावफलक |
इंग्लंड ३६३/७ (५५ षटके) | वि | पाकिस्तान १६५ (४६.१ षटके) |
रॉबिन स्मिथ ७७ (७२) वकार युनुस ४/७३ (११ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- रशीद लतिफ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
२२-२३ ऑगस्ट १९९२ धावफलक |
पाकिस्तान २०४/५ (५० षटके) | वि | इंग्लंड २०१ (४६.१ षटके) |
ॲलन लॅम्ब ५५ (७८) वकार युनुस ३/३६ (९.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५० षटकांचा करण्यात आला. इंग्लंडचा डाव राखीव दिवशी (२३ ऑगस्ट १९९२) रोजी खेळविण्यात आला.
- रिचर्ड ब्लेकी (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
२४ ऑगस्ट १९९२ धावफलक |
पाकिस्तान २५४/५ (५५ षटके) | वि | इंग्लंड २५५/४ (४३.४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- डॉमिनिक कॉर्क (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
४-८ जून १९९२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- आमिर सोहेल, इंझमाम उल-हक आणि अता उर रहमान (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१८-२१ जून १९९२ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- इयान सॅलिसबरी (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
२३-२६ जुलै १९९२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- नील मॅलेंडर (इं) याने कसोटी पदार्पण केले.