Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख२५ जुलै – ३ सप्टेंबर १९७४
संघनायकमाइक डेनिसइन्तिखाब आलम
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडच्या भूमीवर पाकिस्तानने प्रथमच एकदिवसीय मालिका खेळली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडने मायदेशात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका हरली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२५-३० जुलै १९७४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
२८५ (१०१.५ षटके)
मजिद खान ७५ (२०१)
क्रिस ओल्ड ३/६५ (२१ षटके)
१८३ (७२ षटके)
डेव्हिड लॉईड ४८ (१०४)
आसिफ मसूद ३/५० (१६ षटके)
१७९ (६८.१ षटके)
मुश्ताक मोहम्मद ४३ (१४२)
जॉफ आर्नोल्ड ३/३६ (२३.१ षटके)
२३८/६ (१०७ षटके)
जॉन एडरिच ७० (२४७)
सरफ्राज नवाझ ४/५६ (३६ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • शफिक अहमद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

८-१३ ऑगस्ट १९७४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
१३०/९घो (४४.५ षटके)
मजिद खान ४८ (९१)
डेरेक अंडरवूड ५/२० (१४ षटके)
२७० (१०५ षटके)
ॲलन नॉट ८३ (१७६)
आसिफ मसूद ३/४७ (२५ षटके)
२२६ (९७.५ षटके)
मुश्ताक मोहम्मद ७६ (२०६)
डेरेक अंडरवूड ८/५१ (३४.५ षटके)
२७/० (१० षटके)
डेनिस अमिस १४* (३४)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

२२-२७ ऑगस्ट १९७४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
६००/७घो (१६५.३ षटके)
झहिर अब्बास २४० (४१०)
टोनी ग्रेग २/९२ (२५ षटके)
५४५ (२२५.४ षटके)
डेनिस अमिस १८३ (३७२)
इन्तिखाब आलम ५/११६ (५१.४ षटके)
९४/४ (३० षटके)
वसिम राजा ३०* (६०)
जॉफ आर्नोल्ड २/२२ (६ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

३१ ऑगस्ट १९७४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४४/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४६/३ (४२.५ षटके)
डेव्हिड लॉईड ११६* (१५९)
मजिद खान १/१५ (३ षटके)
मजिद खान १०९ (९३)
डेरेक अंडरवूड १/३२ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: मजिद खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पाकिस्तानने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • इंग्लंड आणि पाकिस्तान ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इम्रान खान आणि झहिर अब्बास (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • पाकिस्तानचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय. तसेच इंग्लंडविरुद्ध सुद्धा पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना जिंकला.

२रा सामना

२-३ सप्टेंबर १९७४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
८१/९ (३५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८४/२ (१८ षटके)
बॉब टेलर २६* (६७)
आसिफ मसूद २/९ (७ षटके)
झहिर अब्बास ५७* (६१)
जॉफ आर्नोल्ड १/७ (६ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: आसिफ मसूद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
  • मायदेशात इंग्लंड प्रथमच एकदिवसीय मालिकेत पराभूत.