पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३ जून – १३ जुलै १९७१ | ||||
संघनायक | रे इलिंगवर्थ | इन्तिखाब आलम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-जुलै १९७१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
३-८ जून १९७१ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- इम्रान खान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
८-१३ जुलै १९७१ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
३१६ (१०५.२ षटके) जॉफ बॉयकॉट ११२ (२१४) आसिफ इकबाल ३/३७ (१३ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.