पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २७ जुलै – २८ ऑगस्ट १९६७ | ||||
संघनायक | ब्रायन क्लोझ | हनीफ मोहम्मद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ जुलै - १ ऑगस्ट १९६७ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- सलीम अल्ताफ आणि वसिम बारी (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१०-१५ ऑगस्ट १९६७ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- जॉफ आर्नोल्ड, ॲलन नॉट (इं) आणि नियाझ अहमद (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२४-२८ ऑगस्ट १९६७ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- गुलाम अब्बास (पाक) याने कसोटी पदार्पण केले.