Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख१० जून – १७ ऑगस्ट १९५४
संघनायकलेन हटन (१ली,४थी कसोटी)
डेव्हिड शेपर्ड (२री,३री कसोटी)
अब्दुल कारदार
कसोटी मालिका
निकाल४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५४ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानचा हा पहिला इंग्लंड दौरा होता आणि कोणत्याही देशाने पहिल्या वहिल्या इंग्लंड दौऱ्यातच एखादा कसोटी विजय मिळवणारा पाकिस्तान पहिला देश ठरला. पाकिस्तानचे नेतृत्व अब्दुल कारदार याने केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१०-१५ जून १९५४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
८७ (८३.५ षटके)
हनीफ मोहम्मद २०
ब्रायन स्थॅथम ४/१८ (१३ षटके)
११७/९घो (३१ षटके)
रेज सिम्पसन ४०
खान मोहम्मद ५/६१ (१५ षटके)
१२१ (५२.२ षटके)
वकार हसन ५३
ट्रेव्हर बेली १/१३ (६ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

१-५ जुलै १९५४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
१५७ (६५ षटके)
अब्दुल कारदार २८
रॉबर्ट अ‍ॅपलयार्ड ५/५१ (१७ षटके)
५५८/६घो (१३९ षटके)
डेनिस कॉम्प्टन २७८
खान मोहम्मद ३/१५५ (४० षटके)
२७२ (११२.४ षटके)
मकसूद अहमद ६९
जॉनी वॉर्डल ३/४४ (३२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १२९ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

३री कसोटी

२२-२७ जुलै १९५४
धावफलक
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३५९/८घो (१२९ षटके)
डेनिस कॉम्प्टन ९३
फझल महमूद ४/१०७ (४२ षटके)
९० (५६.५ षटके)
हनीफ मोहम्मद ३२
जॉनी वॉर्डल ४/१९ (२४ षटके)
२५/४ (१५ षटके)(फॉ/ऑ)
खालिद वझीर*
ॲलेक बेडसर ३/९ (८ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

४थी कसोटी

१२-१७ ऑगस्ट १९५४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
१३३ (५१.४ षटके)
अब्दुल कारदार ३६
फ्रँक टायसन ४/३५ (१३.४ षटके)
१३० (५९.३ षटके)
डेनिस कॉम्प्टन ५३
फझल महमूद ६/५३ (३० षटके)
१६४ (९२ षटके)
वझीर मोहम्मद ४२
जॉनी वॉर्डल ७/५६ (३५ षटके)
१४३ (६८ षटके)
पीटर मे ५३
फझल महमूद ६/४६ (३० षटके)
पाकिस्तान २४ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन