Jump to content

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
PK
आय.सी.ए.ओ.
PIK
कॉलसाईन
PAKISTAN
स्थापना १० जानेवारी १९५५
हबजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ (कराची)
मुख्य शहरेअल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (लाहोर)
बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (इस्लामाबाद)
विमान संख्या ३१
मुख्यालयकराची, पाकिस्तान
संकेतस्थळhttp://www.piac.com.pk/
लंडन हीथ्रो विमानतळाकडे जात असलेले थांबलेले पीआयएचे बोईंग ७७७

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

विमानांचा ताफा

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
FCYएकूण
एरबस ए-३२०-२०० 35 0 12 132 144
0 20 96 116
एरबस ए-३२१-२०० 15 0 20 145 165
एरबस ए-३३०-२०० 3 0
एरबस ए-३३०-३०० 16 0 36 262 298
बोईंग ७४७16 0 32 402 434
बोईंग ७७७-२००ईआर 23 24 38 170 232
0 14 327 341
बोईंग ७७७-३००ईआर 12 8 24 36 245 305
0 30 383 413
बोईंग ७८७16 ठरायचे आहे
एम्ब्रेयर ई-१७० 15 0 6 60 66

गंतव्यस्थाने

देश शहर विमानतळ
अफगाणिस्तानकाबुलकाबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमेरिकान्यू यॉर्क शहरजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बहरैनबहरैनबहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेशढाकाशाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
चीनबीजिंगबीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कॅनडाटोरॉंटोटोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेन्मार्ककोपनहेगनकोपनहेगन विमानतळ
फ्रान्सपॅरिसचार्ल्स दि गॉल विमानतळ
भारतदिल्लीइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारतमुंबईछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
इराणमशहदमशहद आंतरराष्ट्रीय विमानतळ
इटलीमिलानमाल्पेन्सा विमानतळ
जपानतोक्योनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुवेतकुवेत शहरकुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
मलेशियाक्वालालंपूरक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
नॉर्वेओस्लोओस्लो विमानतळ
ओमानमस्कतमस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)दलबंदिनदलबंदिन विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)ग्वादरग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)पंजगुरपंजगुर विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)क्वेट्टाक्वेट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)तुर्बाततुर्बात आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान)झोबझोब विमानतळ
पाकिस्तान (गिलगीट-बाल्टिस्तान)गिलगीटगिलगीट विमानतळ
पाकिस्तान (गिलगीट-बाल्टिस्तान)स्कर्दूस्कर्दू विमानतळ
पाकिस्तानइस्लामाबाद/रावळपिंडीबेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा)चित्रालचित्राल विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा)डेरा इस्माईल खानडेरा इस्माईल खान विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा)पेशावरबच्चा खान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)बहावलपुरबहावलपुर विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)डेरा गाझी खानडेरा गाझी खान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)फैजलाबादफैजलाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)लाहोरअल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)मुलतानमुलतान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)रहीम यार खानशेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब)सियालकोटसियालकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (सिंध )कराचीजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (सिंध )मोहेंजो-दाडोमोहेंजो-दाडो विमानतळ
पाकिस्तान (सिंध )सुक्कुरसुक्कुर विमानतळ
कतारदोहाहमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियादम्ममकिंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियाजेद्दाहकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियामदिनाप्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझीझ विमानतळ]
सौदी अरेबियारियाधकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
स्पेनबार्सिलोनाबार्सिलोना–एल प्रात विमानतळ
संयुक्त अरब अमिरातीअबु धाबीअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिरातीदुबईदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिरातीशारजाशारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डमबर्मिंगहॅमबर्मिंगहॅम विमानतळ]]
युनायटेड किंग्डमलंडनलंडन हीथ्रो विमानतळ
युनायटेड किंग्डममॅंचेस्टरमॅंचेस्टर विमानतळ

बाह्य दुवे