Jump to content

पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल

पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल हे १९४७ ते १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानात ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी व शासनप्रमुख होते. १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक बनल्यावर 'गव्हर्नर जनरल' पद बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष हे पद निर्मिण्यात आले.

पदारूढ अधिकाऱ्यांची यादी

नाव व्यक्तिचित्र कार्यकाळाचा आरंभ
(इ.स. दिनांकांनुसार)
कार्यकाळाची अखेर
(इ.स. दिनांकांनुसार)
जीवनकाळ
(इ.स. दिनांकांनुसार)
राजकीय पक्ष
मुहम्मद अली जिना १५ ऑगस्ट, १९४७ ११ सप्टेंबर, १९४८ २५ डिसेंबर, १८७६ – ११ सप्टेंबर, १९४८ मुस्लिम लीग
ख्वाजा नझिमुद्दीन १४ सप्टेंबर, १९४८ १७ ऑक्टोबर, १९५१ १९ जुलै, १८९४ - २२ ऑक्टोबर, १९६४ मुस्लिम लीग
मलिक गुलाम मोहम्मद १७ ऑक्टोबर, १९५१ ६ ऑक्टोबर, १९५५ २० एप्रिल, १८९५ - १२ सप्टेंबर, १९५६ कोणताही नाही
इस्कंदर मिर्झा६ ऑक्टोबर, १९५५ २३ मार्च, १९५६ १३ नोव्हेंबर, १८९९ - १२ नोव्हेंबर, १९६९ रिपब्लिकन पक्ष