Jump to content

पाओलो बोइ

पाओलो बोइ (१५२८:सिरॅक्यूज, इटली - १५९८:नेपल्स, इटली) हा सोळाव्या शतकातील इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता. याला समकालीन बुद्धिबळ खेळाडूंपैकी श्रेष्ठ समजले जाते.