हत्ती याच्याशी गल्लत करू नका. पांढरा हत्ती हा दुर्मिळ प्रकारचा हत्ती आहे. यांची त्वचा पांढरी नसून फिकट गुलाबी रंगाची असते.साधारणपणे, हत्ती हा काळ्या रंगाचा राहतो.त्याविरुद्ध नाव म्हणून कदाचित त्यावेगळ्या रंगाचे हत्तीस पांढरा हत्ती म्हणण्याचा प्रघात पडला असावा.