Jump to content

पांगोली नदी

साचा:पांगोली
चित्र:भौगोलिक
साचा:पांगोली
इतर नावे पांगोलि
उगम तेढा (तलाव)
मुख तेढा
पाणलोट क्षेत्रामधील देशगोंदिया जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ११० किमी (६८ मैल)
उगम स्थान उंची १० मी (३३ फूट)
सरासरी प्रवाह ०.४ घन मी/से (१४ घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ 1.2
ह्या नदीस मिळते वाघ नदी
उपनद्या नाही
धरणे कामठा

साचा:पांगोलि ही महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे.जी गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या तेढा तलावातून उगम पावते आणि वाघ नदीला जाऊन मिसळते अंदाजे ह्या नदीची लांबी 100 ते 110 किलोमीटर आहे आणि रुंदी 30 ते 35 मीटर आहे ही नदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातून वाहून गोंदिया तालुक्यात प्रवेश घेतो आणि शेवटी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर वाहत असलेली वाघ नदी ला जाऊन मिसळतो ह्या नदीला ठिकाण ठिकाणी छोट छोट्या नदिसारख्या ढोढया आढळतात जे की शेतकऱ्यांना शेतीसाठी पाऊस पुरवण्याचा काम करतात . ह्या नदीमध्ये अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतात ही नदी मुख्यत पावसाळा आला की पाण्याने निरनिराळी भरलेली असते आणि हिवाळा संपे पर्यंत आपल्या पोटी पाणी साचवून ठेवते दरवर्षी पावसाळ्यात ह्या पांगोली नदीला पूर येत असते मात्र ह्या मुळे मानवी जीवनावर कुठला पण दुष्परिणाम आजपर्यंत पहावयास नाही मिळाला . उन्हाळा आला की ह्या नदी मध्ये एक पण पाणी उरत नाही मात्र कुठे कुठे धरणे बांधून राहतात त्या त्या ठिकाणी पाणी उन्हाळा भर पहावयास मिळते . ही नदी काही शहरी भागातून पण वाहते असे मला बघायला मिळते गोंदिया शहर ला लगत एक छोटा गोंदिया म्हणून नावाचा छेत्र आहे ज्यातून ही नदी वाहते . ही नदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याला म्हणजेच शहरी भागाला लागून पण वाहते आणि गोरेगाव आणि झांजिया या दोन गावांची सीमा दरसवते असे दृश्य अनेक ठिकाणी ही नदी दाखवते . ह्या नदीला अनेक ठिकाणी धरणे बांधलेले आहेत असे पाहायला मिळते जसे की बिर्सी हवाई अड्डा जवळील कामठा गाव या ठिकाणी पण 7 ते 8 दरवाज्याचा धरणा बांधलेला आहे . ह्या नदीच्या काठी काठी म्हटल तर अनेक ठिकाणी विट भट्टे पहावयास मिळतात जी विट भट्टे ह्या नदीच्या पाण्याच्या उपयोगाने चालत असतात छोटी छोटी धरणे बांधून गोरेगाव तालुक्या मधील झांजीया या गावी ह्या नदीच्या पाण्याचा उपयोगाने कमीत कमी मोठ मोठे 4 विट भट्टे आहेत ज्यामुळे अनेक लोकांना येथे रोजगार पण मिळते ही नदी जिथून जिथून वाहते त्या ठिकाणच्या लोकांवर प्रेम करते असे आपल्याला ह्या मधून आढळून येते म्हटल तर ही नदी गोंदिया जिल्ह्याला निसर्गाची खूप मोठी देन आहे जी गोंदिया जील्हाच्या मधून सुरू होते आणि शेवटी संपते :- मयुर. एस. येसनसूरे