Jump to content

पहिले संमेलन

मराठी माणसे आरंभशूर म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्षानुवर्षे चालावीत या उद्देशाने महाराष्ट्रात अनेक संमेलने सुरू होतात, आणि त्यांतली काही पुढे कायमची भरायची थांबतात. अशीच सुरू होऊन बंद पडलेली संमेलने जगातही इतरत्र आहेत.

विविध नावांच्या अशा पहिल्या संमेलनाचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

हे सुद्धा पहा

वर्षदिनांकठिकाण....संमेलनाचे नाव....भरवणारी संस्थाअलीकडचे संमेलनअखेरच्या संमेलनाची तारीख
१८७८११ मेपुणेग्रंथकारांचे पहिले संमेलनन्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर
२०१२२-३ ऑक्टोबरपुणेव्यसनमुक्ती साहित्य संमेलनमहाराष्ट्र सरकारहेच
१९९८१२ फेब्रुवारीमांडळ(धुळे जिल्हा)जिल्हा साहित्य संमेलनहीच
२०१२२७ मेवाशी(नवी मुंबई)योग साहित्य संमेलनहेच
वरोरा(चंद्रपूर जिल्हा)सर्वधर्मीय संत साहित्य संमेलनहेच
२०१०२-४ ऑक्टोबर(बीड जिल्हा)राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनसत्यशोधक ओबीसी परिषद२रे९-१० फेब्रुवारी २०१३
२०११एप्रिलकेज(बीड जिल्हा)हेच
२०१२२७ मेअकोलारमाई साहित्य संमेलनरमाई फाउंडेशनऔरंगाबाद२७मे २०१३
२०१०२८ नोव्हेंबरजळगावउत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनहेच
२०१२१७-१८ नोव्हेंबरवरोरा(चंद्रपूर जिल्हा)सर्वधर्मीय साहित्य संमेलनहेच
पुणेमराठी शाहिरी साहित्य संमेलनहेच
२००९१४-१६ फेब्रुवारीसॅन होजे(अमेरिका)विश्व मराठी साहित्य संमेलनमराठी साहित्य महामंडळ३रे सिंगापूर येथे, १३-१४ ऑगस्ट २०११
१९९०फेब्रुवारीवसई(ठाणे जिल्हा)अंध-अपंग साहित्य संमेलनहीच
२०११सोलापूरलोकमंगल कृषी साहित्य संमेलन
१९९२१९ जानेवारीरेंगेपार(भंडारा जिल्हा)झाडीबोली साहित्य संमेलन
२००९१४ जानेवारीनंदुरबारनंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनहेच
२०१२२५-२७ फेब्रुवारीनाशिकअखिल भारतीय संत साहित्य संमेलनहेच
२०१०२७ जूनऔरंगाबादऔरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलनहेच
१९९०सोलापूरअखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन
१९२७१८-१९ एप्रिलनाशिकमराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन
१९६५हैदराबादमराठी साहित्य संमेलनमराठी साहित्य महामंडळ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर
१९९३वर्धाआंबेडकरी साहित्य संमेलन
२०१०१६ ऑक्टोबरमुंबईराज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन
२०१०२-३ ऑक्टोबरजालनाराज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
१९८३१ ऑक्टोबरमुंबईमराठी विनोद साहित्य संमेलन
१९३९१४ जानेवारीऔदुंबर(सांगली जिल्हा)औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन
२०१२१४-१५ एप्रिलपुणेमहाराष्ट्रातील शिक्षकांचे साहित्य संमेलनहेच
२००३अहमदनगरशब्दगंध साहित्य संमेलन
१९९९७ फेब्रुवारीधारावीविद्रोही साहित्य संमेलन
२०१०२-३ ऑक्टोबरअमरावतीराज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलनहेच
१९३९डिसेंबरमुंबईमुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनहेच
१९३९डिसेंबरमुंबईमराठी पत्रकारांचे संमेलन
२६-२७ जूनकऱ्हाडबालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन
२०१०३१ डिसेंबर ते २ जानेवारीआंतरजालई-साहित्य संमेलन
१९९४विचारवेध साहित्य संमेलनबाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा)
१९१२अकोलाविदर्भातील पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
२००८२-३ मार्चमुंबईसुवर्ण-महोत्सवी दलित साहित्य संमेलन
१९५८२ मार्चमुंबईदलित साहित्य संमेलन
२ फेब्रुवारीपळसप(उस्मानाबाद जिल्हा)एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन
२००८२१-२८ डिसेंबरदेहू(पुणे जिल्हा)जागतिक संत साहित्य संमेलन
२०११११ नोव्हेंबरनाशिकवारकरी साहित्य संमेलन
२०१२२४ नोव्हेंबरकेज(बीड जिल्हा)बौद्ध साहित्य संमेलनहेच
१९९०पुणेकामगार साहित्य संमेलन
१९९८अंबाजोगाई साहित्य संमेलनहीच
अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
नाशिकअखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन
२०१२२-३ जानेवारीनागपूरद्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलनहेच
२०१११९ नोव्हेंबरअभोणा(नाशिक जिल्हा)सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनगिरणा गौरव प्रतिष्ठानहेच