Jump to content

पहिले मेक्सिकन साम्राज्य

पहिले मेक्सिकन साम्राज्य (स्पॅनिश:Imperio Mexicano) हे स्वतंत्र मेक्सिकोचे अधिकृत नाव होते. १८२१ - १८२३ या कालावधीतील हे साम्राज्य राजेशाही साम्राज्य होते. सध्याचा मेक्सिको, मध्य अमेरिका व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पश्चिम भाग मिळून हे साम्राज्य तयार होत असे.