Jump to content

पहिली लोकसभा

भारताची पहिली लोकसभा १९५१ च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर १७ एप्रिल १९५२ रोजी अस्तित्वात आली. १९५७मध्ये ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली.

अधिकारी / प्रमुख पदे

पदनावपदग्रहणपदत्यागकार्यकाळ (दिवस)
लोकसभा अध्यक्षगणेश वासुदेव मावळणकर८ मे १९५२२७ फेब्रुवारी १९५६१,३९०
एम.ए. अय्यंगार८ मार्च १९५६१० मे १९५७४२८
लोकसभा उपाध्यक्षएम.ए. अय्यंगार३० मे १९५२७ मार्च १९५६१,३७७
सरदार हुकूम सिंह२० मार्च १९५६४ एप्रिल १९५७३८०
मुख्य सचिवएम.एन. कौल१७ एप्रिल १९५२४ एप्रिल १९५७१८१३
लोकसभा नेते/पंतप्रधानजवाहरलाल नेहरू१७ एप्रिल १९५२४ एप्रिल १९५७१८१३
विरोधी पक्ष नेता टिप अए.के गोपालन१७ एप्रिल १९५२४ एप्रिल १९५७१८१३

अ. ^ (अधिकृतपणे घोषित केलेले नाही) विरोधी पक्षनेते या पदाला केवळ १९७७ मध्ये संसदेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते कायदा या कायद्या नंतर मान्यता मिळाली आहे.[]

खासदार

पहा: १ ली लोकसभा सदस्य

महत्त्वाचे कायदे

संदर्भ

  1. ^ "Leader of the Opposition". Ministry of Parliamentary Affairs. 16 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 August 2016 रोजी पाहिले.