Jump to content

पहिला मेहमेद

पहिला मेहमेद
मेहमेदची राजकीय मुद्रा (तुग्रा)

पहिला मेहमेद (१३९० – ८ मार्च १४०३; ओस्मानी तुर्की: چلبی محمد; ) हा इ.स. १४१३ ते १४२१ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. पहिल्या बायेझिदचा मुलगा असलेल्या मेहमेदने १० वर्षांच्या गृहकलहानंतर स्वतःला ओस्मानी सुलतान घोषित केले व साम्राज्याची राजधानी बुर्साहून एदिर्नेला हलवली.