Jump to content

पहिला इब्राहिम, ओस्मानी सम्राट

इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सम्राट

इब्राहिम (ऑट्टोमन तुर्की: ابراهيم‎; ५ नोव्हेंबर, इ.स. १६१५:इस्तंबूल, तुर्कस्तान - १८ ऑगस्ट, इ.स. १६४८) हा एक ओस्मानी सम्राट होता. हा १६४० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.