Jump to content

पश्तो भाषा

पश्तो

پښتو

स्थानिक वापरअफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण
लोकसंख्या ४ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीअरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरअफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ps
ISO ६३९-२pus
ISO ६३९-३pus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत