Jump to content

पश्चिम मिदनापूर जिल्हा

पश्चिम मिदनापूर जिल्हा
পশ্চিম মেদিনীপুর জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
पश्चिम मिदनापूर जिल्हा चे स्थान
पश्चिम मिदनापूर जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यपश्चिम बंगाल
मुख्यालयमिदनापूर
क्षेत्रफळ
 - एकूण ९,३६८ चौरस किमी (३,६१७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५९,१३,५४७ (२०११)
-लोकसंख्या घनता६३१ प्रति चौरस किमी (१,६३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.२२%
-साक्षरता दर७८%
-लिंग गुणोत्तर९६६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघमिदनापूर, झारग्राम, घाटल, आरामबाग
प्रमुख_शहरे खरगपूर


पश्चिम मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पूर्व मिदनापूर व पश्चिम मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. मिदनापूर हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे