पश्चिम बंगाल विधान परिषद
legislative body in West Bengal (1952–69) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
पश्चिम बंगाल विधान परिषद भारतीय राज्य पश्चिम बंगालमध्ये, १९५२ मध्ये अस्तित्वात आलेले द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह होते. [१] १९६९ मध्ये ही परिषद रद्द करण्यात आली. २१ मार्च १९६९ रोजी पश्चिम बंगाल विधानसभेने विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. नंतर भारतीय संसदेने १ ऑगस्ट १९६९ पासून प्रभावीपणे विधान परिषद रद्द करण्याबद्दल पश्चिम बंगाल विधान परिषद (उन्मूलन) कायदा, १९६९ याला मजुरी दिली.
पुनरुज्जीवन प्रयत्न
२०२१ च्या तृणमूल काँग्रेस सरकारने परिषद पुनरुज्जीवित करण्याची योजना आखली. [२] [३]
पश्चिम बंगाल विधान परिषद पुनरुज्जीवित करण्यासाठी मत | ||
निकाल → | ६ जुलै २०२१ | |
---|---|---|
होय | १९६ / २८७ | |
नाही | ०६९ / २८७ | |
अनुपस्थित | ०२२ / २८७ | |
प्रस्ताव स्वीकृत |
संदर्भ
- ^ Legislative committees in West Bengal. Sunanda Ghosh Sanskrit Pustak Bhandar, Political Science. 1974. p. 43. 17 August 2016 रोजी पाहिले.
- ^ PTI. "Trinamool to revive legislative council in WB". The Hindu.
- ^ http://www.millenniumpost.in/kolkata/for-senior-leaders-mamata-vows-to-revive-vidhan-parishad-433521