Jump to content

पश्चिम बंगालमधील शहरांची यादी

भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यातील शहरांच्या खालील यादीमध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची १० शहरे दर्शवली आहेत.

यादी

क्रमनावजिल्हालोकसंख्या
कोलकाताकोलकाता जिल्हा, उत्तर २४ परगणा जिल्हा, दक्षिण २४ परगणा जिल्हा, नदिया जिल्हा, हावडा जिल्हा, हूगळी जिल्हा१,४१,१२,५३६
आसनसोलपश्चिम वर्धमान जिल्हा१२,४३,००८
सिलिगुडीदार्जिलिंग जिल्हा, जलपाइगुडी जिल्हा७,०१,४८९
दुर्गापूरपश्चिम वर्धमान जिल्हा५,८१,४०९
बर्धमानपूर्व वर्धमान जिल्हा३,४७,०१६
इंग्लिश बझारमाल्दा जिल्हा३,२४,२३७
बहरामपूरमुर्शिदाबाद जिल्हा३,०५,६०९
हाबराउत्तर २४ परगणा जिल्हा३,०४,५८४
खरगपूरपश्चिम मिदनापूर जिल्हा२,९३,७१९
१०शांतीपूरनदिया जिल्हा२,८८,७१८