Jump to content

पश्चिम कालिमंतान

पश्चिम कालिमांतान
Kalimantan Barat
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीपोंतियानाक
क्षेत्रफळ१,४७,३०७ चौ. किमी (५६,८७६ चौ. मैल)
लोकसंख्या४५,४६,४३९
घनता३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ID-KB
प्रमाणवेळयूटीसी+०७:००
संकेतस्थळhttp://database.kalbar.go.id/

पश्चिम कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पश्चिम भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. पश्चिम कालिमांतानच्या उत्तरेस मलेशियाचा सारावाक हा प्रांत स्थित आहे.