Jump to content

पशुधन


कोण्या एखाद्या संस्थेकडे अथवा व्यक्तीकडे असणाऱ्या पाळीव, दुधाळू प्राण्यांना सहसा पशुधन (पशुरूपी धन) म्हणतात. पशुधनापासून आर्थिक उत्पन्न मिळविता येते म्हणून हा शब्द योजण्यात आला असावा. सहसा, महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभागातर्फे हा शब्द अधिक वापरल्या जातो.

पशुधन ही राष्टीय संपत्ती आहे , पशुधनाची जोपासन ही काळाची गरज आहे . ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेती ही शास्वत राहिलेली नाही त्यामुळे त्याला पशुधन ही ऐक महत्त्वाचे उत्पादन श्रोत आहे. त्याचप्रमाणे हा व्यवसाय हा नियमितपणे उत्पादन देणारा व्यवसाय आहे