Jump to content

पवनदीप सिंग


पवनदीप सिंग (१७ जानेवारी, १९९८:मलेशिया - हयात) भारतीय वंशाचा पण मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.

पवनदीप आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियातर्फे खेळला आहे. पवनदीपचा भाऊ विरेनदीप सिंग सुद्धा क्रिकेट खेळतो.