Jump to content

पवई

पवई तलाव

पवई हे मध्य-ईशान्य मुंबईतील उपनगर आहे. पवई तलावाच्या आसपास असलेल्या या उपनगरात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचा परिसर आहे. L & T कंपनीचा विस्त्रार पवई विभागात मोठ्या प्रमाणावर आहे. हिरानंदानी सारखे सुंदर उचंभू इमारतींचा डोलारा ह्याच परिसरात आहे पवई हे उत्तर मुंबईमधील एक उपनगर आहे. 'पवई' हा शब्द देवी पद्मावतीच्या नावावरून घेतला आहे.[ संदर्भ हवा ] भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या परिसरातील पवई तलावाच्या काठाशी देवी पद्मावतीचे मंदिर आहे.