Jump to content

पल्लवी जोशी

पल्लवी जोशी
पल्लवी जोशी
जन्मपल्लवी जोशी
४ एप्रिल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
पतीविवेक अग्निहोत्री

कारकीर्द

पल्लवी यांनी बालपणामध्येच रंगमंचावर काम करणे सुरू केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का या दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली प्रदर्शित झालेल्या दादा ह्या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती.

१९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये कामे केली ज्यामध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी (१९८८), वंचित आणि रिहाई प्रमुख होते. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटच्या चित्रपटात बहिण किवा सहअभिनेत्री सारख्या सहकारी भूमिकेत देखील अभिनय केला होता ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होत.

चित्रपटांची यादी

बाल कलाकार म्हणून :

  • बदला
  • आदमी सडक का
  • दादा

अन्य/इतर :

  • रुक्मावती की हवेली
  • सुरज का सातवा घोडा
  • तृषाग्नी (१९८८)
  • वंचित
  • रिहाई
  • सौदागर
  • पनाह
  • तहलका
  • मुजरीम
  • अंधा युद्ध (फिल्मफेर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्रीसाठी नामांकित)
  • वो छोकरी (विजेती - स्पेशल जूरी अवार्ड - ४१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा)[][]
  • मेकिंग ऑफ द महात्मा
  • रिटा (मराठी चित्रपट)
  • इलायुम मुल्लुम (मलयालम चित्रपट)

टीव्ही कार्यक्रमांची यादी

अभिनेत्री म्हणून::

निर्माती म्हणून ::

संचालक म्हणून:

  • झी अंताक्षरी (झी टीव्ही)
  • झी मराठी सारेगमप लि'ल चैम्प्स []
  • गौरव महाराष्ट्राचा (ई टीव्ही मराठी)

वैयक्तिक जीवन

बॉलीवुड फिल्म निर्माते विवेक अग्निहोत्रीशी त्याची लग्न झालीत। ती बाल कलाकार अलंकार जोशी यांचे बहिण आहेत।

सूत्र

  1. ^ "41st National Film Awards". International Film Festival of India. 2016-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 3, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "41st National Film Awards (PDF)" (PDF). Directorate of Film Festivals. March 3, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ TNN (Jan 9, 2010). "Language, no bar for Pallavi Joshi". Times of India. 7 December 2010 रोजी पाहिले.

इतर संकेतस्थळ

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पल्लवी जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)