Jump to content

पर्लिस

पर्लिस
Perlis
ﭬﺮليس
मलेशियाचे राज्य
ध्वज

पर्लिसचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पर्लिसचे मलेशिया देशामधील स्थान
देशमलेशिया ध्वज मलेशिया
राजधानीकांगार
क्षेत्रफळ८१० चौ. किमी (३१० चौ. मैल)
लोकसंख्या२,४१,०००
घनता२९७.५ /चौ. किमी (७७१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MY-09
संकेतस्थळhttp://www.perlis.gov.my/

पर्लिस (भासा मलेशिया: Perlis; जावी लिपी: ﭬﺮليس ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. त्याच्या उत्तर सीमा थायलंडाच्या सातून व सोंख्ला प्रांतांना भिडल्या आहेत. पर्लिसाच्या दक्षिणेस मलेशियाचे कदा राज्य वसले असून पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे.