Jump to content

पर्यावरण अभियांत्रिकी

पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे विज्ञानअभियांत्रिकी तत्त्वांचा वापर करून पर्यावरण सुधारणे (हवा, पाणीजमीनीचे स्रोत), मानवास व इतर प्राणिमात्रांस राहण्यायोग्य असे पाणी,हवा व जमीन उपलब्ध करून देणे आहे.

यात, पाणी व हवेचे प्रदुषण नियंत्रित करणे, पुनर्प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट व लोक-आरोग्याच्या बाबी व पर्यावरण अभियांत्रिकीच्या कायद्यांचे ज्ञान याचा समावेश आहे.तसेच, भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही यात समाविष्ट आहे.