Jump to content

पर्ण पेठे

पर्ण पेठे
जन्म १९ फेब्रुवारी, १९९० (1990-02-19) (वय: ३४)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
धर्महिंदू
जोडीदारआलोक राजवाडे


पर्ण पेठे ही एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे जी अनेक मराठी चित्रपट आणि प्रायोगिक नाटकांमध्ये दिसली आहे.