परी तेलंग
परी तेलंग | |
---|---|
जन्म | १२ फेब्रुवारी, १९८७ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | लवंगी मिरची, लक्ष्य |
धर्म | हिंदू |
परी तेलंग (जन्म १२ फेब्रुवारी १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आणि आवाज कलाकार आहे जिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांमध्ये काम केले आहे. स्टार प्रवाहच्या लक्ष्य मधील सब-इन्स्पेक्टर दिशा सूर्यवंशी या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते. तिने मोरया आणि गुलदस्ता या चित्रपटात काम केले आहे.
मालिका
- आभाळमाया
- फू बाई फू
- कॉमेडी एक्सप्रेस
- कॉमेडी बिमेडी
- लक्ष्य
- लवंगी मिरची
- तू चाल पुढं
- पारू
- कुंडली (ई टीव्ही मराठी )
चित्रपट
- मोरया
- पोश्टर गर्ल
- गुलदस्ता