Jump to content

परीक्षा (आयुर्वेद)

आयुर्वेदात रोग्याची खालील प्रकारे साधारणतः परीक्षा केली जाते -

  • नाडीपरीक्षा - पुरुषाच्या उजव्या हाताची व स्त्रीच्या डाव्या हाताची नाडी बहुदा बघतात.हात लांब धरून (दुमडलेला नसतांना) नाडी परीक्षा करतात.रोग्याचे अंगठ्याचे मुळाशी नाडी परीक्षण करणारा आपल्या हाताची तर्जनी,मध्यमाअनामिका ही बोटे ठेवून परीक्षा करतो. नाडी परिक्षणाचे एकूण ३६ प्रकार आहेत असे समजल्या जाते.
  • मूत्रपरीक्षा -
  • मलपरीक्षा
  • जिव्हापरीक्षा
  • नेत्रपरीक्षा
  • रूपपरीक्षा
  • शब्दपरीक्षा
  • स्पर्शपरिक्षा