Jump to content

परीक्षानळी

परिक्षानळी/परिक्षणनळी

रसायनांचे परीक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी काचेची नळीसदृश्य वस्तु. यात घडणारी क्रिया दिसावी म्हणुन ही बहुधा पातळ आणि नितळ काचेची बनविलेली असते. त्यातील द्रवपदार्थ/मिश्रण तापविणे आवश्यक असल्यास कठीण काचेपासुन बनविलेली परिक्षानळी (हार्ड ग्लास टेस्ट ट्युब) वापरतात.