Jump to content

परभणी लोकसभा मतदारसंघ

परभणी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यामधील ४ व जालना जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

परभणी जिल्हा
जालना जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ एन.के. पनगरकर काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० शेषराव देशमुख शेकाप
सातवी लोकसभा१९८०-८४ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ अशोक आनंद देशमुख शिवसेना
दहावी लोकसभा१९९१-९६ अशोक आनंद देशमुख शिवसेना
अकरावी लोकसभा१९९६-९८ सुरेश रामराव जाधव शिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ सुरेश वरपुडकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ सुरेश रामराव जाधव शिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ तुकाराम रेंगे-पाटील शिवसेना
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ गणेशराव दुधगांवकरशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ संजय हरीभाऊ जाधवशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ संजय हरीभाऊ जाधवशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४- संजय हरीभाऊ जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षआलमगीर मोहम्मद खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)संजय हरीभाऊ जाधव
बळीराजा पक्ष कैलास बळीराम पवार-नाईक
बहुजन भारत पक्ष डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
राष्ट्रीय समाज पक्षमहादेव जगन्नाथ जानकर
महाराष्ट्र विकास आघाडी दशरथ प्रभाकर राठोड
वंचित बहुजन आघाडीपंजाबराव उत्तमराव डख
भारतीय साम्यवादी पक्ष राजन क्षीरसागर
बहुजन मुक्ती पक्ष ॲड. विनोद छगनराव अंभोरे
जय सेवालाल बहुजन विकास पक्ष श्रीराम बंसीलाल जाधव
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनशेख सलीम शेख इब्राहिम
भारतीय सामाजिक प्रजातांत्रिक पक्ष सय्यद इर्शाद अली सय्यद लायख अली
स्वराज्य शक्ती सेना संगिता व्येंकटराव गिरी
अपक्षअनिल माणिकराव मुदगलकर
अपक्षअर्जून ज्ञानोबा भिसे
अपक्षअप्पासाहेब ओमकार कदम
अपक्षकुंडलिक कारभारी मिठे
अपक्षशिवाजी देवाजी कांबळे
अपक्षकिशोर राधाकृष्ण ढगे
अपक्षकिशोरकुमार प्रकाश शिंदे
अपक्षकृष्णा त्र्यंबकराव पवार
अपक्षकॉ. गणपत भिसे
अपक्षगोविंद भैय्या रामराव देशमुख
अपक्षसखाराम बोबडेराव पडेगावकर
अपक्षमुस्तफा मैनोद्दीन शेख
अपक्षराजाभाऊ शेषराव काकडे
अपक्षराजेंद्र रामदास अटकल
अपक्षविजय अण्णासाहेब ठोंबरे
अपक्षप्रा. डॉ. विलास बंसीधर तंगडे
अपक्षविष्णुदास शिवाजी भोसले
अपक्षसमीर गणेशराव दुधगावकर
अपक्षसय्यद अब्दुल सत्तार अझीज
अपक्षसुभाष दत्ताराव जावले
अपक्षज्ञानेश्वर जगन्नाथ दहीभाते
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: परभणी
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनागणेशराव दुधगांवकर३,८५,३८७ ४४.२६
राष्ट्रवादीसुरेश वारपुडकर ३,१९,९६९ ३६.७५
बसपाराजश्री बाबासाहेब जामगे ६४,६११ ७.४२
राष्ट्रीय समाज पक्षबबन मुळे ११,८६१ १.३६
अपक्षरामराव राठोड १०,७१८ १.२३
लोक विकास पक्ष एक्रामोद्दीन सय्यद ९,१९८ १.०६
भारिप बहुजन महासंघगंगाधर भांड ८,६७७
स्वतंत्र भारत पक्ष मानवेंद्र काचोळे ८,४९६ ०.९८
अपक्षलक्ष्मण शिंदे ८,०७७ ०.९३
अपक्षसुधाकर साल्वे ७,४१८ ०.८५
अपक्षजमील अहमद ५,६३८ ०.६५
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजीम खान ५,४४३ ०.६३
क्रांतीसेना महाराष्ट्र व्यंकटराव काळे ५,४१९ ०.६२
अपक्षकिशनराव देशमुख ४,४०२ ०.५१
बहुमत६५,४१८ ७.५१
मतदान८,७०,७२६
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनासंजय जाधव
राष्ट्रवादीविजय भांबळे
आम आदमी पार्टी सलमा कुलकर्णी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे