परकर
परकर हा शरीराच्या अधोभागी नेसला जाणारा स्त्रियांचा पोशाखप्रकार आहे. पायांस व नितंबांस बाजूने लपेटणारे परकर कमरेभोवती बांधले जाते. सहसा ते पोलक्यासोबत अथवा साडीसोबत नेसले जाते.