Jump to content

पन्नालाल बारूपाल

पन्नालाल बारूपाल

पन्नालाल बारूपाल (६ एप्रिल १९१३- १९ मे १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९५२, १९५७, १९६२, १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील गंगानगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.