पनामाचा ध्वज
नाव | पनामाचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | ४ नोव्हेंबर १९०४ |
पनामा देशाचा ध्वज २ पांढऱ्या, १ निळ्या व १ लाल अशा ४ चौकोनांनी बनला आहे. एका पांढऱ्या चौकोनात निळा तर दुसऱ्या पांढऱ्या चौकोनात लाल तारा आहे.
हे सुद्धा पहा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत