Jump to content

पद्य

पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना असे पद्याचे लक्षण माधवराव पटवर्धन ह्यांनी आपल्या छंदोरचना ह्या ग्रंथात दिले आहे.