Jump to content

पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९

इ.स. २०१० ते २०१९ दरम्यान पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी येथे आहे.


२०१०[]

नाव क्षेत्र राज्य देश
गुलाम मोहम्मद मीरसमाजसेवाजम्मू आणि काश्मीरभारत
रेखाकलामहाराष्ट्रभारत
अर्जुन प्रजापतीकलाराजस्थानयुनायटेड किंग्डम
अरुंधती नागकलाकर्नाटकभारत
कार्मेल बर्कसनकलामहाराष्ट्रभारत
एफ. वसिफुद्दीन डागरकलादिल्लीभारत
गुल बर्धनकलामध्य प्रदेशभारत
हाओबाम ओंग्बी न्गांगबी देवीकलामणिपूरभारत
हरी उप्पलकलाबिहारभारत
के. राघवनकलाकेरळभारत
मायाधर राउतकलादिल्लीभारत
मुकुंद लाठकलाराजस्थानभारत
नेमाई घोषकलापश्चिम बंगालभारत
रघुनाथ पाणिग्रहीकलाओडिशाभारत
राजकुमार अचौबा सिंगकलामणिपूरभारत
राम दयाल मुंडाकलाझारखंडभारत
रेसुल पूकुट्टीकलाकेरळभारत
सैफ अली खानकलामहाराष्ट्रभारत
शोभा राजूकलाआंध्र प्रदेशभारत
सुमित्रा गुहाकलादिल्लीभारत
उल्हास कशाळकरकलापश्चिम बंगालभारत
डी.आर. कार्तिकेयननागरी सेवादिल्लीभारत
रणजित भार्गवपर्यावरण रक्षणउत्तराखंडभारत
अरुण सर्मासाहित्य आणि शिक्षणआसामभारत
अरविंद कुमारसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
बर्था गिंडिकेस दखारसाहित्य आणि शिक्षणमेघालयभारत
गोविंद चंद्र पांडेसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
हमीद काश्मीरीसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
हेर्मान कुल्कासाहित्य आणि शिक्षणजर्मनी*
जानकी बल्लव शास्त्रीसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
जितेन्द्र उधमपुरीसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
लाल बहादुर सिंग चौहासाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
लालझुइया कोल्नीसाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
मरिया ऑरोरा कूतोसाहित्य आणि शिक्षणगोवाभारत
राजलक्ष्मी पार्थसारथीसाहित्य आणि शिक्षणतमिळनाडूभारत
रामरंजन मुखर्जीसाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
रंगनाथन पार्थसारथीसाहित्य आणि शिक्षणतमिळनाडूभारत
रोम्युआल्ड ड'सूझासाहित्य आणि शिक्षणगोवाभारत
सादिक-उर-रहमान किडवाईसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
शेल्डन पोलॉकसाहित्य आणि शिक्षणअमेरिका*
सुरेन्द्र दुबेसाहित्य आणि शिक्षणछत्तीसगढभारत
अनिक कुमार भल्लावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
अरविंदर सिंग सोइनवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
बी. रमण राववैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
जलकांतपुरम रामस्वामी कृष्णमूर्तीवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
के.के. अग्गरवालवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
कोडागानुर एस. गोपीनाथवैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
लक्ष्मी चंद गुप्तावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
फिलिप ऑगस्टीनवैद्यकशास्त्रकेरळभारत
रबीन्द्र नरैन सिंगवैद्यकशास्त्रबिहारभारत
विकास महात्मेवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
रफायेल इरुझुबियेता फर्नान्देझसमाजसेवास्पेन*
मंचनहळ्ळी रंगास्वामी सत्यनारायण रावविज्ञान आणि अभियांत्रिकीकर्नाटकभारत
पाल्पू पुष्पांगदनविज्ञान आणि अभियांत्रिकीकेरळभारत
पोनिस्सेरिल सोमसुंदरनविज्ञान आणि अभियांत्रिकीअमेरिका*
पुकाद्यिल इट्टूप जॉनविज्ञान आणि अभियांत्रिकीगुजरातभारत
विजय प्रसाद डिमरीविज्ञान आणि अभियांत्रिकीआंध्र प्रदेशभारत
विजयालक्ष्मी रविंद्रनाथविज्ञान आणि अभियांत्रिकीकर्नाटकभारत
अनू आगासमाजसेवामहाराष्ट्रभारत
अयेक्पम टोंबा मीतेईसमाजसेवामणिपूरभारत
दीप जोशीसमाजसेवादिल्लीभारत
जे.आर. गंगारामाणीसमाजसेवासंयुक्त अरब अमिराती*
क्रांती शाहसमाजसेवामहाराष्ट्रभारत
कुरियन जॉन मेलांपरांबीसमाजसेवाकेरळभारत
बाबा सेवा सिंगसमाजसेवापंजाबभारत
सुधा कौलसमाजसेवापश्चिम बंगालभारत
सुधीर एम. परीखसमाजसेवाअमेरिका*
इग्नेस तिर्कीक्रीडाओडिशाभारत
नरैन कार्तिकेयनक्रीडातमिळनाडूभारत
रमाकांत आचरेकरक्रीडामहाराष्ट्रभारत
साइना नेहवालक्रीडाआंध्र प्रदेशभारत
विजेंदर सिंगक्रीडाHaryanaभारत
विरेंद्र सेहवागक्रीडादिल्लीभारत
ए.व्ही.एस. राजूव्यापार-उद्यमआंध्र प्रदेशभारत
बी. रवीन्द्रन पिल्लाईव्यापार-उद्यमबहरैन*
दीपक पुरीव्यापार-उद्यमदिल्लीभारत
इर्शाद मिर्झाव्यापार-उद्यमउत्तर प्रदेशभारत
कपिल मोहनव्यापार-उद्यमहिमाचल प्रदेशभारत
करसनभाई खोडीदास पटेलव्यापार-उद्यमगुजरातभारत
टी.एन. मनोहरनव्यापार-उद्यमतमिळनाडूभारत
वेणू श्रीनिवासनव्यापार-उद्यमतमिळनाडूभारत

२०११[]

नाव क्षेत्र राज्य देश
नीलम मानसिंग चौधरीकला-नाट्यचंडीगढभारत
मकर ध्वज दरोगाकला-छाऊ नृत्यझारखंडभारत
शाजी नीलकंठन करुणकला-चित्रपट दिग्दर्शनकेरळभारत
गिरीश कासारवल्लीकला-चित्रपट निर्मितीकर्नाटकभारत
तबस्सुम हाशमी खानकला-चित्रपटमहाराष्ट्रभारत
जिव्या सोमा मसेकला-वारली चित्रकलामहाराष्ट्रभारत
एम.के. सरोजाकला-नृत्य-भरतनाट्यमतमिळनाडूभारत
जयराम सुब्रमण्यमकला-चित्रपटकेरळभारत
अजोय चक्रबोर्तीकला - संगीत-भारतीय शास्त्रीय कंठ्यपश्चिम बंगालभारत
महासुंदरी देवीकला-मिथिलिया/मधुबनी चित्रकलाबिहारभारत
गजम गोवर्धनकला-हातमाग कलाआंध्र प्रदेशभारत
सुनयना हझारीलालकला-नृत्य-कथकमहाराष्ट्रभारत
एस.आर. जानकीरामनकला-कर्नाटक कंठ्य संगीततमिळनाडूभारत
पेरुवनम कुट्टन मरारकला-चेंदा मेलम-ढोलकेरळभारत
कलामंडलम क्षेमावती पवित्रनकला-नृत्य-मोहिनीअट्टमकेरळभारत
दादी दोराब पदमजीकला-कठपुतळीदिल्लीभारत
खांगेम्बाम मांगी सिंगकला-मणिपूरचे पारंपारिक संगीतमणिपूरभारत
प्रल्हाद सिंग टिपणियाकला-आदिवासी संगीतमध्य प्रदेशभारत
उषा उथुपकला-संगीतपश्चिम बंगालभारत
काजोलकला-चित्रपटमहाराष्ट्रभारत
इरफान खानकला-सिनेमामहाराष्ट्रभारत
मामराज अगरवालसमाजसेवापश्चिम बंगालभारत
जॉकिन अर्पुतमसमाजसेवामहाराष्ट्रभारत
नोमिता चांदीसमाजसेवाकर्नाटकभारत
शीला पटेलसमाजसेवामहाराष्ट्रभारत
अनिता रेड्डीसमाजसेवाकर्नाटकभारत
कनुभाई हसमुखभाई टेलरसमाजसेवागुजरातभारत
अनंत दर्शन शंकरसमाजसेवाकर्नाटकभारत
एम. अन्नामलाईविज्ञान आणि अभियांत्रिकीकर्नाटकभारत
महेश हरीभाई मेहताविज्ञान आणि अभियांत्रिकी-शेतकीविज्ञानगुजरातभारत
कोइंबतोर नारायण राव राघवेन्द्रनविज्ञान आणि अभियांत्रिकीतमिळनाडूभारत
सुमन सहायविज्ञान आणि अभियांत्रिकीदिल्लीभारत
ई.ए. सिद्दिकीविज्ञान आणि अभियांत्रिकी-शेतकीविज्ञानआंध्र प्रदेशभारत
गोपालन नायर शंकरविज्ञान आणि अभियांत्रिकी-स्थापत्यशास्त्रकेरळभारत
मक्का रफीक अहमदव्यापार-उद्यमतमिळनाडूभारत
कैलासम राघवेन्द्र रावव्यापार-उद्यमतमिळनाडूभारत
नारायण सिंग भाटीनागरी सेवाआंध्र प्रदेशभारत
पी.के. सेननागरी सेवाबिहारभारत
शीतल महाजनक्रीडा-साहसमहाराष्ट्रभारत
कुंजरानी देवीक्रीडा-भारोत्तलनमणिपूरभारत
सुशील कुमारक्रीडा-कुस्तीदिल्लीभारत
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणक्रीडा-क्रिकेटआंध्र प्रदेशभारत
गगन नारंगक्रीडा-नेमबाजीआंध्र प्रदेशभारत
कृष्णा पुनियाक्रीडा-थाळीफेकराजस्थानभारत
हरभजनसिंगक्रीडा-गिर्यारोहणपंजाबभारत
पुखराज बाफनावैद्यकशास्त्र-बालोपचारछत्तीसगढभारत
मन्सूर हसनवैद्यकशास्त्र-हृदयोपचारउत्तर प्रदेशभारत
श्यामा प्रसाद मंडलवैद्यकशास्त्र-अस्थ्योपचारदिल्लीभारत
शिवपाठम विट्टलवैद्यकशास्त्र-एंडोक्रिनोलॉजीतमिळनाडूभारत
मदनूर अहमद अलीवैद्यकशास्त्र-गॅस्ट्रोएंटेरोलॉजीतमिळनाडूभारत
इंदिरा हिंदुजावैद्यकशास्त्र - प्रसूतीशास्त्रमहाराष्ट्रभारत
जोझ चाको पेरियाप्पुरमवैद्यकशास्त्र-कार्डियो-थोरासिक शल्यचिकित्साकेरळभारत
ए. मार्तंड पिल्लैवैद्यकशास्त्र-न्यूरोसर्जरीकेरळभारत
महीम बोरासाहित्य आणि शिक्षणआसामभारत
पुल्लेल्ला श्रीराम चंद्रुडूसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
प्रवीण दरजीसाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
चंद्र प्रकाश देवलसाहित्य आणि शिक्षणराजस्थानभारत
बलराज कोमलसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
रजनी कुमारसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
देवनूरू महादेवसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
बरुण मझुमदरसाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
अव्वाई नटराजनसाहित्य आणि शिक्षणतमिळनाडूभारत
भालचंद्र नेमाडेसाहित्य आणि शिक्षणहिमाचल प्रदेशभारत
रियाझ पंजाबीसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
कोनेरू रामकृष्ण रावसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
बुआनागी सैलोसाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
देवी दत्त शर्मासाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
नीलांबर देव शर्मासाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
उर्वशी बुटालिया आणि रितू मेननसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
कृष्ण कुमारसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
देवीप्रसाद द्विवेदीसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
ममंग दैसाहित्य आणि शिक्षणअरुणाचल प्रदेशभारत
ओम प्रकाश अग्रवालइतर-Heritage Conservationउत्तर प्रदेशभारत
मधुकर केशव ढवळीकरइतर-Archeologyमहाराष्ट्रभारत
शांती तेरेसा लाक्राइतर-Nursingअंदमान आणि निकोबारभारत
गुलशन नंदाइतर-Handicrafts promotionदिल्लीभारत
आझाद मूपेनसमाजसेवाUnited Arab Emirates*
उपेन्द्र बक्षीPublic Affairs-Legal AffairsUnited Kingdom*
मणी लाल भौमिकविज्ञान आणि अभियांत्रिकीUnited States*
सुब्रा सुरेशविज्ञान आणि अभियांत्रिकीUnited States*
कार्ल हॅरिंग्टन पॉटरसाहित्य आणि शिक्षणUnited States*
मार्था चेनसमाजसेवाUnited States*
सतपाल खट्टरव्यापार-उद्यमSingapore*
ग्रॅनव्हिल ऑस्टिनसाहित्य आणि शिक्षणUnited States*

२०१२[]

नाव क्षेत्र राज्य देश
वनराज भाटियाकला - संगीतमहाराष्ट्रभारत
झिया फरिउद्दीन डागरकला - संगीत - कंठ्यमहाराष्ट्रभारत
नमैराकपम इबेम्नी देवीकला - संगीत - खोंग्जोम पारबामणिपूरभारत
रामचंद्र सुब्रय हेगडे चित्तनीकला - यक्षगानकर्नाटकभारत
मोती लाल केम्मूकला - नाटककारजम्मू आणि काश्मीरभारत
शहीद परवेझ खानकला - सितारमहाराष्ट्रभारत
मोहन लाल कुम्हारकला - टेराकोटाराजस्थानभारत
साकर खान मंगनियारकला - राजस्थानी संगीतराजस्थानभारत
जॉम मायकेलकला - नाट्यदिल्लीभारत
मिनती मिश्राकला - भारतीय शास्त्रीय नृत्य-ओडिसीओडिशाभारत
नटेशन मुतुस्वामीकला - नाट्यलेखनतमिळनाडूभारत
आर. नागरत्नम्माकला - नाट्यकर्नाटकभारत
कलामंडलम शिवन नांबूतिरीकला - भारतीय शास्त्रीय नृत्य - कुटियट्टमकेरळभारत
यमुनाबाई वाईकरकला - भारतीय संगीत - लावणीमहाराष्ट्रभारत
सतीश आळेकरकला - नाट्यलेखनमहाराष्ट्रभारत
पंडित गोपाल प्रसाद दुबेकला - छाऊ नृत्यझारखंडभारत
रमाकांत गुंदेचा, उमाकांत गुंदेचाकला - भारतीय शास्त्रीय संगीत- कंठ्यमध्य प्रदेशभारत
अनूप जलोटाकला-भारतीय शास्त्रीय संगीत- कंठ्यमहाराष्ट्रभारत
प्रियदर्शन (सोमन नायर)कला - चित्रपटदिग्दर्शनकेरळभारत
सुनील जानाहकला-छायाचित्रणआसामभारत
लैला तैयबजीकला-हस्तकलादिल्लीभारत
विजय शर्माकला-चित्रकलाहिमाचल प्रदेशभारत
शमशाद बेगमसमाजसेवाछत्तीसगढभारत
रीटा देवीसमाजसेवादिल्लीभारत
पी.के. गोपालसमाजसेवातमिळनाडूभारत
फूलबसन बाई यादवसमाजसेवाछत्तीसगढभारत
जी. मुनीरत्नमसमाजसेवाआंध्र प्रदेशभारत
निरंजन प्राणशंकर पंड्यासमाजसेवामहाराष्ट्रभारत
उमा तुलीसमाजसेवादिल्लीभारत
सत पॉल वर्मासमाजसेवाजम्मू आणि काश्मीरभारत
बिन्नी यांगासमाजसेवाअरुणाचल प्रदेशभारत
येझदी हीरजी मालेगामजाहीर क्षेत्रमहाराष्ट्रभारत
प्रवीण एच. पारेखजाहीर क्षेत्रदिल्लीभारत
व्ही आदिमूर्तीविज्ञान आणि अभियांत्रिकीकेरळभारत
कृष्ण लाल चढ्ढाविज्ञान आणि अभियांत्रिकी - शेतीदिल्लीभारत
वीरेंदर सिंग चौहानविज्ञान आणि अभियांत्रिकीदिल्लीभारत
रामेश्वर नाथ कौल बामेझाईविज्ञान आणि अभियांत्रिकीजम्मू आणि काश्मीरभारत
विजयपाल सिंगविज्ञान आणि अभियांत्रिकी - शेतीउत्तर प्रदेशभारत
लोकेश कुमार सिंघलविज्ञान आणि अभियांत्रिकीपंजाबभारत
यज्ञस्वामी सुंदर राजनविज्ञान आणि अभियांत्रिकीकर्नाटकभारत
जगदीश शुक्लविज्ञान आणि अभियांत्रिकीअमेरिका
प्रिया पॉलव्यापार-उद्यमदिल्लीभारत
शोजी शिबाव्यापार-उद्यमजपान
गोपीनाथ पिल्लैव्यापार-उद्यमसिंगापूर
अरुण हस्तीमल फिरोदियाव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
स्वाती ए. पिरामलव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
माहदी हसनवैद्यकशास्त्र-शरीरशास्त्रउत्तर प्रदेशभारत
विश्वनाथन मोहनवैद्यकशास्त्र - मधुमेहसंशोधनतमिळनाडूभारत
जे. हरीन्द्रन नायरवैद्यकशास्त्र - आयुर्वेदकेरळभारत
वल्लालपुरम सेन्नीमलै नटराजनवैद्यकशास्त्र - वृद्धत्वसंशोधनतमिळनाडूभारत
जितेन्द्र कुमार सिंगवैद्यकशास्त्र - कर्करोगशास्त्रबिहारभारत
श्रीनिवास एस. वैश्यवैद्यकशास्त्रदमण आणि दीवभारत
नित्या आनंदवैद्यकशास्त्र-औषधसंशोधनउत्तर प्रदेशभारत
जुगल किशोरवैद्यकशास्त्र-होमिओपॅथीदिल्ली
मुकेश बात्रावैद्यकशास्त्र-होमिओपॅथीमहाराष्ट्रभारत
एबरहार्ड फिशरसाहित्य आणि शिक्षणस्वित्झर्लंड
केदार गुरूंगसाहित्य आणि शिक्षणसिक्कीमभारत
सुरजित सिंग पटारसाहित्य आणि शिक्षण-कवितापंजाबभारत
विजय दत्त श्रीधरसाहित्य आणि शिक्षण - पत्रकारित्वमध्य प्रदेशभारत
अर्विन ॲलन सीलीसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
गीता धर्मराजनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
सच्चिदानंद सहायसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
पेपिता शेठसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
राल्ते एल. थनमावियासाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
अजीत बजाजक्रीडा - स्कीईंगदिल्लीभारत
झूलन गोस्वामीक्रीडा - महिला क्रिकेटपश्चिम बंगालभारत
झफर इकबालक्रीडा-Hockeyउत्तर प्रदेशभारत
देवेन्द्र झाजरिजाक्रीडा - पॅरालिंपिक्सराजस्थानभारत
लिंबा रामक्रीडा - तीरंदाजीराजस्थानभारत
सैयद मोहम्मद आरिफक्रीडा-बॅडमिंटनआंध्र प्रदेशभारत
रवी चतुर्वेदीक्रीडा-समालोचनदिल्लीभारत
प्रभाकर वैद्यक्रीडा-शारीरिक शिक्षणमहाराष्ट्रभारत
टी. वेंकटपती रेड्डीआरइतर-फळसंवर्धनपॉंडिचेरीभारत
कोटा उल्लास कारंतइतर-वन्यजीवन आणि पर्यावरण संवर्धनकर्नाटकभारत
के. पड्डय्याइतर-पुरातत्त्वविज्ञानमहाराष्ट्रभारत
स्वपन गुहाइतर-काचभांडीराजस्थानभारत
कार्तिकेय साराभाईइतर - पर्यावरण शिक्षणगुजरातभारत

२०१३[]

नाव क्षेत्र राज्य देश
कल्पना सरोजव्यापार आणि उद्योगमहाराष्ट्रभारत
बी. जयश्रीकलाकर्नाटकभारत
मिलिंद कांबळेव्यापार आणि उद्योगमहाराष्ट्रभारत
हेमेंद्र प्रसादव्यापार आणि उद्योग[[ ]]भारत
राजश्री पाथी व्यापार आणि उद्योगभारत
जी. अंजेहकलाभारत
स्वामी भारतीकलाभारत
नाना पाटेकरकला-चित्रपटमहाराष्ट्रभारत
रमेश सिप्पीकला-चित्रपटभारत

२०१७[]

नाव क्षेत्र राज्य देश
दीपा कर्माकरक्रीडात्रिपुराभारत
विराट कोहलीक्रीडादिल्लीभारत
अनुराधा पौडवालकलामहाराष्ट्रभारत
बिपिन गणात्रासमाजसेवागुजरातभारत
बसंती बिष्टकलाभारत
चेमांचेरी कुन्हीरामन नायरकला-नृत्यकेरळभारत
अरुणा मोहंतीकला-नृत्यभारत
भारती विष्णूवर्धनकला-चित्रपटभारत
टी.के. मूर्तीकला-संगीतभारत

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "This Year's Padma Awards announced". Ministry of Home Affairs. 25 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Padma Awards Announced". Ministry of Home Affairs. 25 January 2011. 25 January 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Full list: 2012 Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awardees" (इंग्लिश भाषेत). 2012-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०१-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ द हिंदू
  5. ^ "List of Padma awardees 2017". २०१७-०१-२५ रोजी पाहिले.
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. २०१०इ.स. २०१९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९