Jump to content

पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९

वर्ष विजेता कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २०००डॉ. दिलीप देविदास भवाळकरविज्ञान आणि तंत्रज्ञानमध्य प्रदेशभारत
इ.स. २०००डॉ. गुरदेव सिंग खुशविज्ञान आणि तंत्रज्ञानफिलिपाईन्स
इ.स. २०००डॉ. गुरुमुख सजनमल सैनानीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २०००डॉ. हनुमप्पा सुदर्शनसमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. २०००डॉ. इम्मानेनी सत्यमूर्तीवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २०००डॉ. किरपाल सिंग चुघवैद्यकशास्त्रचंडीगढभारत
इ.स. २०००डॉ. महेंद्र भंडारीवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २०००डॉ. मंडन मिश्रासाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २०००डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कलारिकलवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २०००डॉ. परसु राम मिश्राविज्ञान आणि तंत्रज्ञानझारखंडभारत
इ.स. २०००डॉ. प्रदीप कुमार दवेवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २०००डॉ. रामानंद सागरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २०००डॉ. विजय पांडुरंग भटकरविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २०००डॉ. विपिन बक्षीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २०००नैदोनुओ अंगामीसमाजकार्यनागालॅंडभारत
इ.स. २०००प्रा. ग्रिगोरिय ल्वोविच बॉंडारेव्स्कीसाहित्य आणि शिक्षणरशिया
इ.स. २०००प्रा. काकरला सुब्बा राववैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २०००अब्दुर रहमान राहीसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २०००ए.आर. रहमानकलातामिलनाडुभारत
इ.स. २०००अलॉयसियस प्रकाश फर्नान्डेझइतरकर्नाटकभारत
इ.स. २०००अलेक पदमसीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २०००दिना नाथ मल्होत्राइतरदिल्लीभारत
इ.स. २०००एलांगबाम नीलकांत सिंगसाहित्य आणि शिक्षणमणिपूरभारत
इ.स. २०००एनुगा श्रीनावासुलु रेड्डीसार्वजनिक कामकाजअमेरिका
इ.स. २०००गोपालसामी गोविंदराजनविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २०००जगन नाथ कौलसमाजकार्यहरियाणाभारत
इ.स. २०००कालिका प्रसाद सक्सेनासाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २०००कन्हाई चित्रकारकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. २०००नागवार रामराव नारायण मूर्तीव्यापार उदीमकर्नाटकभारत
इ.स. २०००पह्लिरा सेन चॉग्थूसाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
इ.स. २०००रबिंद्र नाथ उपाध्यायसमाजकार्यआसामभारत
इ.स. २०००सत्य नारायण गौरिसारियासार्वजनिक कामकाजयुनायटेड किंग्डम
इ.स. २०००शेखर कपूरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २०००वैद्य सुरेश चंद्र चतुर्वेदीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २०००अंजॉली इला मेननकलादिल्लीभारत
इ.स. २०००हेमामालिनीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २०००जानकी आती नाहप्पनसमाजकार्यमलेशिया
इ.स. २०००नबनीता देव सेनसाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
इ.स. २०००पॅट्रिशिया मुखिमसमाजकार्यमेघालयभारत
इ.स. २०००पिलू नौशिर जंगलवालासाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २०००संतोष यादवक्रीडादिल्लीभारत
इ.स. २०००शुभा मुद्गलकलादिल्लीभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००१बिशप मुलानकुझियील अब्राहम थॉमससमाजकार्यराजस्थानभारत
इ.स. २००१डॉ. केटायून अरदेशिर दिनशॉविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१मोहनलालकलाकेरळभारत
इ.स. २००१डॉ. अवधनाम सीता रामनकलातामिलनाडुभारत
इ.स. २००१डॉ. भाबेन्द्र नाथ सैकियासाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. २००१डॉ. चंद्रशेखर बसवण्णप्पा कंबारसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. २००१डॉ. चंद्रतिल गौरी कृष्णदास नायरविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००१डॉ. चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाहवैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. दासरी प्रसाद राववैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. दासिका दुर्गा प्रसाद रावविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. देवेगौडा जवारेगौडासाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. २००१डॉ. ज्योती भूषण बॅनर्जीवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. कल्लम अंजी रेड्डीव्यापार उदीमआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. कृष्ण प्रसाद सिंग वर्मावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००१डॉ. मदाबुसी संतनम रघुनाथनविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१डॉ. माधवन कृष्णन नायरवैद्यकशास्त्रकेरळभारत
इ.स. २००१डॉ. मूल चंद महेश्वरीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००१डॉ. नेरेल्ला वेणुमाधवकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. पॉल रत्‍नासामीविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१डॉ. प्रेम शंकर गोयलविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००१डॉ. रवींद्र कुमारसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. एस.टी. गणानंद कवीसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. संदीप कुमार बासूविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००१डॉ. संजय राजारामविज्ञान आणि तंत्रज्ञानमेक्सिको
इ.स. २००१डॉ. शरदकुमार दीक्षितवैद्यकशास्त्रअमेरिका
इ.स. २००१डॉ. सिरामदासू वेंकट रामा रावकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. सुनील मणिलाल कोठारीकलादिल्लीभारत
इ.स. २००१डॉ. तिरुमलचारी रामसामीविज्ञान आणि तंत्रज्ञानतामिलनाडुभारत
इ.स. २००१डॉ. भूपतीराजू सोमराजूवैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१डॉ. गौरी सेनवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००१ले.ज. मोहम्मद अहमद झाकीCivil Serviceआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१अलका केशव देशपांडेवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१भुवनेश्वरी कुमारीक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००१मालती कृष्णमूर्ती होल्लाक्रीडाकर्नाटकभारत
इ.स. २००१सुनीता रानीक्रीडापंजाबभारत
इ.स. २००१तुलसी मुंडासमाजकार्यओडिशाभारत
इ.स. २००१प्रा. अशोक सेनविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००१प्रा. बाला व्ही. बालचंद्रनसाहित्य आणि शिक्षणअमेरिका
इ.स. २००१प्रा. बिकाश चंद्र सिन्हाविज्ञान आणि तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
इ.स. २००१प्रा. गोवर्धन मेहताविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००१प्रा. मोहम्मद शफीविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००१प्रा. सुहास पांडुरंग सुखात्मेविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१प्रा. तिरुपट्टुर वेंकटचलमूर्ती रामकृष्णनविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००१आमि रझा हुसेनकलादिल्लीभारत
इ.स. २००१बिश्वेश्वर भट्टाचारजीविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१दातला वेंकट सूर्यनारायण राजूकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१धनराज पिल्लेक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. २००१एलाट्टुवलापिल श्रीधरनCivil Serviceदिल्लीभारत
इ.स. २००१कालिदास गुप्ता रिझासाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१कंदातिल मम्मेन फिलिपव्यापार उदीममहाराष्ट्रभारत
इ.स. २००१केशवकुमार चिंतामण केतकरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१खालिद अब्दुल हमीद अन्सारीसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१लैश्राम नबकिशोर सिंगवैद्यकशास्त्रमणिपूरभारत
इ.स. २००१लिअँडर पेसक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. २००१महेश भूपतीक्रीडाकर्नाटकभारत
इ.स. २००१मनोज दाससाहित्य आणि शिक्षणपुदुचेरीभारत
इ.स. २००१मोहम्मद तयब खानकलाराजस्थानभारत
इ.स. २००१मोहन रानडेसार्वजनिक कामकाजमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१एस.पी. बालसुब्रमण्यमकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१तोटा तरणीकलातामिलनाडुभारत
इ.स. २००१वचनेश त्रिपाठीसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००१विजय कुमार चतुर्वेदीविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००१जीलानी बानोसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००१पद्मा सचदेवसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००१पद्मजा फेणाणी जोगळेकरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००१शोभा नायडूकलाआंध्र प्रदेशभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००२डॉ. आनंद स्वरूप आर्यविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तराखंडभारत
इ.स. २००२डॉ. अपातुकता शिवधनू पिल्लैविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००२डॉ. अशोक झुनझुनवालाविज्ञान आणि तंत्रज्ञानतामिलनाडुभारत
इ.स. २००२डॉ. अशोक रामचंद्र केळकरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२डॉ. अटलुरी श्रीमन नारायणवैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. बायराना नागप्पा सुरेशविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. २००२डॉ. चैतन्यमॉय गांगुलीविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. डुव्वुर नागेश्वर रेड्डीवैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राववैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. हर्ष महाजनवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००२डॉ. हर्षल सावी लुऐयासमाजकार्यमिझोरमभारत
इ.स. २००२डॉ. इडुपुंगंटी वेंकट सुब्बा रावविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. कमलजीत सिंग पॉलवैद्यकशास्त्रअमेरिका
इ.स. २००२डॉ. करीमपाट मातंगी रामकृष्णनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००२डॉ. किम यांग शिकसाहित्य आणि शिक्षणभारत
इ.स. २००२डॉ. किरण मार्टिनसमाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००२डॉ. कोटा हरीनारायणविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००२डॉ. मुनिरत्न आनंदकृष्णनसाहित्य आणि शिक्षणतामिलनाडुभारत
इ.स. २००२डॉ. प्रदीप कुमार चौबेवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००२डॉ. प्रल्हाद कुमार सेठीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००२डॉ. प्रकाश मुरलीधर आमटेसमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२डॉ. प्रकाश नानालाल कोठारीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२डॉ. सतीश चंद्र रायसार्वजनिक कामकाजउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. शिवानंद राजारामसमाजकार्यतामिलनाडुभारत
इ.स. २००२डॉ. सुरेश हरीराम अडवाणीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२डॉ. तुर्लापती कुटुंब रावसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२डॉ. विक्रम मारवाहवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२सरोजा वैद्यनाथनकलादिल्लीभारत
इ.स. २००२दर्शना नवनीतलाल झवेरीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००२डायेना एडलजीक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. २००२किरण सेगलकलादिल्लीभारत
इ.स. २००२पंडित विश्व मोहन भट्टकलाराजस्थानभारत
इ.स. २००२प्रा. अमिताव मलिकविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००२प्रा. दोराइराजन बालसुब्रमण्यनविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२प्रा. नारायणस्वामी बालकृष्णनविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००२प्रा. पद्मनाभन बलरामविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००२प्रा. रामनाथ कौशिकविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००२प्रा. विजय कुमार दादावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००२दिमित्रिस सी. वेलीसारोपूलॉससाहित्य आणि शिक्षणग्रीस
इ.स. २००२फझल मोहम्मदकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००२गोपाल छोट्रेसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००२गोविंद निहलानीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००२ग्यान चंद जैनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००२हिरेबेट्टू सदानंद कामतविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२जसपाल राणाक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००२काटुरू नारायणविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००२मधु मंगेश कर्णिकसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२मणिरत्नमकलातामिलनाडुभारत
इ.स. २००२मुझफ्फर हुसेनसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२नवनीतम पद्मनाभ शेशाद्रीकलादिल्लीभारत
इ.स. २००२फिलिप्स टॅलबोटसार्वजनिक कामकाजअमेरिका
इ.स. २००२राजन देवदासकलाअमेरिका
इ.स. २००२तारो नाकायामासार्वजनिक कामकाजजपान
इ.स. २००२तेट्टागुडी हरीहरशराम विनायकरामकलातामिलनाडुभारत
इ.स. २००२वीट्टीकाट कुंदुतोडियिल माधवन कुट्टीसाहित्य आणि शिक्षणहरियाणाभारत
इ.स. २००२विरेंद्र कुमार शर्माविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२वीरेश प्रताप चौधरीसार्वजनिक कामकाजदिल्लीभारत
इ.स. २००२वन्नकुवाट्टवाडुगे डॉन अमरदेवाकलाश्रीलंका
इ.स. २००२मणी कृष्णस्वामीकलातामिलनाडुभारत
इ.स. २००२मनोरमाकलातामिलनाडुभारत
इ.स. २००२नॉर्मा अल्वारेससमाजकार्यगोवाभारत
इ.स. २००२प्रेमा नरेन्द्र पुरावसमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००२पुष्पा भूयानकलाआसामभारत
इ.स. २००२राज बेगमकलाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००२उस्ताद अब्दुल लतीफ खानकलामध्य प्रदेशभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००३डॉ. अशोक शेठवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००३डॉ. चॉंगथू लाल्हमिंगलियानासमाजकार्यमिझोरमभारत
इ.स. २००३डॉ. फ्रांसिस दोरसार्वजनिक कामकाजफ्रांस
इ.स. २००३डॉ. ग्यान चंद्र मिश्राविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३डॉ. जगदीश चतुर्वेदीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००३डॉ. जय भगवान चौधरीविज्ञान आणि तंत्रज्ञानहरियाणाभारत
इ.स. २००३डॉ. जय पाल मित्तलविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३डॉ. मोतीलाल जोतवाणीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००३डॉ. नीलकांत रामकृष्ण माधव मेननसार्वजनिक कामकाजकेरळभारत
इ.स. २००३डॉ. प्रीतम सिंगसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००३डॉ. राजगोपालन कृष्णन वैद्यनवैद्यकशास्त्रकेरळभारत
इ.स. २००३डॉ. सर्वज्ञ सिंग कटियारविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००३डॉ. विजय प्रकाश सिंगवैद्यकशास्त्रबिहारभारत
इ.स. २००३डॉ. यार्लागड्डा लक्ष्मी प्रसादसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००३ज्योतिर्मोयी सिकदारक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. २००३मालविका सरुक्काइकलातामिलनाडुभारत
इ.स. २००३रंजना गौहरकलादिल्लीभारत
इ.स. २००३पंडित सतीश चिंतामण व्यासकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३प्रा. जगदेव सिंग गुलेरियावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००३प्रा. अशोक कुमार बरुआविज्ञान आणि तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
इ.स. २००३प्रा. गोपाल चंद्र मित्राविज्ञान आणि तंत्रज्ञानओडिशाभारत
इ.स. २००३प्रा. नारायण पणिकर कोचुपिल्लैवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००३प्रा. राम गोपाल बजाजकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००३प्रा. रिटा गांगुलीकलादिल्लीभारत
इ.स. २००३आमिर खानकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३बाबुराव गोविंदराव शिर्केविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३डॅनी डेंझोग्पाकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३गोपाल पुरुषोत्तम फडकेक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३जह्नु बरुआसाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. २००३कन्हया लाल पोखरियालक्रीडाउत्तराखंडभारत
इ.स. २००३किशोरभाई रतिलाल झवेरीसमाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००३महेन्द्र सिंग सोधाविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००३मंतिराम नटराजनविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००३मंझूर अह्तेशानसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. २००३नागराजन वेदाचलमविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. २००३नल्ली कुप्पुस्वामी चेट्टियारव्यापार उदीमतामिलनाडुभारत
इ.स. २००३नंदनूरी मुकेश कुमारक्रीडाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००३नेमी चंद्र जैनकलादिल्लीभारत
इ.स. २००३नोक्डेनलेंबासाहित्य आणि शिक्षणनागालॅंडभारत
इ.स. २००३ओम प्रकाश जैनकलादिल्लीभारत
इ.स. २००३प्रतापसिंग गणपतराव जाधवइतरमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३रामसामी वैरामुतूसाहित्य आणि शिक्षणतामिलनाडुभारत
इ.स. २००३सदाशिव वसंतराव गोरक्षकरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३शैलेन्द्र नाथ श्रीवास्तवसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
इ.स. २००३शिवराम बाबुराव भोजेविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३श्रीनिवास वेंकटराघवनक्रीडातामिलनाडुभारत
इ.स. २००३सुंदरम रामकृष्णनविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. २००३तेक्काट्टे नारायण शानभागसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००३तोगुलुवा मीनाक्षी आयंगार सूंदरराजनकलातामिलनाडुभारत
इ.स. २००३वडीराज राघवेंद्र कट्टीविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००३क्षेत्रिमायुम ओंग्बी थौरानीसाबी देवीकलामणिपूरभारत
इ.स. २००३राखी गुलझारकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००३सुकुमारी सत्यभामाकलातामिलनाडुभारत
इ.स. २००३वेर्णा एलिझाबेथ वाट्रे इंग्टीसमाजकार्यमेघालयभारत
इ.स. २००३उस्ताद शफात अहमद खानकलादिल्लीभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००४डॉ. अरुण त्रिंबक दाबकेवैद्यकशास्त्रछत्तीसगढभारत
इ.स. २००४डॉ. अश्विन बालाचंद मेहतावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००४डॉ. देवी प्रसाद शेट्टीवैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
इ.स. २००४डॉ. गोपाल प्रसाद सिन्हावैद्यकशास्त्रबिहारभारत
इ.स. २००४डॉ. कुडली नंजुदा घनपती शंकरविज्ञान आणि तंत्रज्ञानगुजरातभारत
इ.स. २००४डॉ. कुमारपाळ देसाईसाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. २००४डॉ. लालजी सिंगविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००४डॉ. रमेश चंद्र शाहसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. २००४डॉ. सॅम्युएल पॉलसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. २००४डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकरवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००४डॉ. श्याम नारायण पांडेसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००४डॉ. सिद्धार्थ मेहतावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००४डॉ. सुभाष चंद मनचंदावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००४डॉ. सुरिंदर कुमार समावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००४डॉ. सैयद शाह मोहम्मद हुसेनसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. २००४डॉ. तुमकुर सीतारामियाह प्रल्हादविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००४डॉ. विश्वेश्वरैया प्रकाशविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००४डॉ. दलिप कौर तिवानासाहित्य आणि शिक्षणपंजाबभारत
इ.स. २००४डॉ. तात्याना याकोलेव्ना एलाझरेंकोव्हासाहित्य आणि शिक्षणरशिया
इ.स. २००४कीळपदम कुमारन नायरकलाकेरळभारत
इ.स. २००४गुरू श्रीवीरनला जयराम रावकलादिल्लीभारत
इ.स. २००४मेहेर जहांगीर बानाजीसमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००४फ्लोरा इसाबेल मॅकडोनाल्डसार्वजनिक कामकाजकॅनडा
इ.स. २००४के.एम. बीनामोलक्रीडाकेरळभारत
इ.स. २००४प्रेमलता पुरीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००४पंडित भजन सोपोरीकलादिल्लीभारत
इ.स. २००४पंडित सुरिंदर सिंगकलादिल्लीभारत
इ.स. २००४प्रा. अनिल कुमार गुप्तासाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. २००४प्रा. आसिफा झमानीसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००४प्रा. हॅमलेट बरेह न्गापकिंटासाहित्य आणि शिक्षणमेघालयभारत
इ.स. २००४प्रा. केशव पणिकर अय्यप्पा पणिकरसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००४प्रा. ममन्नमन विजयनविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००४प्रा. पृथ्वी नाथ कौलसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००४प्रा. राजन सक्सेनावैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००४प्रा. राजपाल सिंग सिरोहीविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००४प्रा. हाइनरिक फ्रीहेर फोन स्टीटेन्क्रॉनसाहित्य आणि शिक्षणजर्मनी
इ.स. २००४प्रा. सुनीता जैनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००४पंडित दामोदर केशव दातारकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००४ए हरिहरनकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००४अनुपम खेरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००४औबाकिर दस्तानुली निलिबायेवसाहित्य आणि शिक्षणकझाकस्तान
इ.स. २००४बाळ सामंतसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००४बच्चु लुचमिया श्रीनिवास मूर्तीसमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. २००४भारती राजाकलातामिलनाडुभारत
इ.स. २००४दिलिप कुमार तिरकेक्रीडाओडिशाभारत
इ.स. २००४हरिद्वारमंगलम ए. कुमारवेल पलानीवेलकलातामिलनाडुभारत
इ.स. २००४हैस्नाम कन्हाइलालकलामणिपूरभारत
इ.स. २००४कादरी गोपालनाथकलाकर्नाटकभारत
इ.स. २००४कन्हैयालाल सेठियासाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
इ.स. २००४कांतिभाई बळदेवभाई पटेलकलागुजरातभारत
इ.स. २००४कृष्ण कन्हाईकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००४लीलाधर जगूडीसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
इ.स. २००४मगुनी चरण दासDasकलाओडिशाभारत
इ.स. २००४मनोरंजन दासकलाओडिशाभारत
इ.स. २००४मोरूप नामग्यालकलाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००४नलिनी रंजन मोहंतीविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००४नामपल्ली दिवाकरविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००४नय्यट्टिंकरा वासुदेवनकलाकेरळभारत
इ.स. २००४पी. परमेश्वरनसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००४पुरुषोत्तम दास जलोटाकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००४राहुल द्रविडक्रीडाकर्नाटकभारत
इ.स. २००४सतीश कुमार कौराविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००४सौरव गांगुलीक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. २००४सुधीर तैलंगसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००४अंजु बॉबी जॉर्जक्रीडाकेरळभारत
इ.स. २००४भारती शिवाजीकलादिल्लीभारत
इ.स. २००४गौरी ईश्वरनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००४गुरमायुम अनिता देवीक्रीडामणिपूरभारत
इ.स. २००४क्वीनी रिंजाहसमाजकार्यमेघालयभारत
इ.स. २००४शरयू दफ्तरीव्यापार उदीममहाराष्ट्रभारत
इ.स. २००४सिक्किल नटेशन नीलकलातामिलनाडुभारत
इ.स. २००४सिक्किल वेंकटरामन कुंजुमणीकलातामिलनाडुभारत
इ.स. २००४सुधा रघुनाथनकलातमिळनाडूभारत
इ.स. २००४योगाचार्य सदाशिव प्रल्हाद निंबाळकरक्रीडामहाराष्ट्रभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००५डॉ. सायरस सोली पूनावालावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००५डॉ. दिपंकर बॅनरजीविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००५डॉ. गोविंदस्वामी बख्तवत्सलमवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००५डॉ. जितेंद्र मोहन हंसवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००५डॉ. नरेन्द्र नाथ लवूवैद्यकशास्त्रआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००५डॉ. पनीनळीकत नारायण वासुदेव कुरुपवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००५डॉ. शांताराम बळवंत मुजुमदारसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००५डॉ. श्रीकुमार बॅनरजीविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००५डॉ. वीर सिंग मेहतावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००५गुरू केदार नाथ साहूकलाझारखंडभारत
इ.स. २००५हेमा भरालीसमाजकार्यआसामभारत
इ.स. २००५लेफ्टनंट कर्नल राज्यवर्धन सिंग राठोडक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००५इंदिरा जयसिंगसार्वजनिक कामकाजदिल्लीभारत
इ.स. २००५मेहरुन्निसा परवेझसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. २००५रेचेल थॉमसक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००५सुनीता नारायणइतरदिल्लीभारत
इ.स. २००५प्रा. अमिय कुमार बागचीसाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
इ.स. २००५प्रा. भगवतुला दत्तगुरूविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००५प्रा. दारछावनासाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
इ.स. २००५प्रा. जगतार सिंग ग्रेवालसाहित्य आणि शिक्षणचंडीगढभारत
इ.स. २००५प्रा. मदप्पा महादेवप्पाविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००५प्रा. मधू सूदन कानुनगोविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००५रासचा स्वामी राम स्वरूप शर्माकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००५रेव्हरंड लालसावमासमाजकार्यमिझोरमभारत
इ.स. २००५अमिन कमिलसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००५अनिल कुंबळेक्रीडाकर्नाटकभारत
इ.स. २००५बनवारी लाल चौक्सीविज्ञान आणि तंत्रज्ञानमध्य प्रदेशभारत
इ.स. २००५बिलात पासवान विहंगमसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
इ.स. २००५चतुर्भुज मेहेरकलाओडिशाभारत
इ.स. २००५गदुल सिंग लामासाहित्य आणि शिक्षणसिक्कीमभारत
इ.स. २००५गुरबचन सिंग रंधवाक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००५के.सी. रेड्डीविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००५कुन्नकुडी रामस्वामी शास्त्री वैद्यनाथनकलातामिलनाडुभारत
इ.स. २००५मम्मेन मॅथ्यूसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००५मानस चौधरीसाहित्य आणि शिक्षणमेघालयभारत
इ.स. २००५मॅन्युएल संताना अग्वियारकलागोवाभारत
इ.स. २००५मुझफ्फर अलीकलादिल्लीभारत
इ.स. २००५नाना चुडासामासमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००५पुल्लेला गोपीचंदक्रीडाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००५पुनाराम निषादकलाछत्तीसगढभारत
इ.स. २००५पुरण चंद वडालीकलापंजाबभारत
इ.स. २००५शाहरुख खानकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००५सौगैजम थनिल सिंगकलामणिपूरभारत
इ.स. २००५सुशील सहायविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००५वासुदेवन ज्ञान गांधीविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. २००५ग्लॅडिस स्टेन्ससमाजकार्यऑस्ट्रेलिया
इ.स. २००५कविता कृष्णमूर्तीकलाकर्नाटकभारत
इ.स. २००५कोमला वरदनकलादिल्लीभारत
इ.स. २००५कृष्णन नायर शांताकुमारी चित्राकलातामिलनाडुभारत
इ.स. २००५कुमकुम मोहंतीकलाओडिशाभारत
इ.स. २००५शमीम देव आझादकलादिल्लीभारत
इ.स. २००५के.एस. चित्राकलाकेरळभारत
इ.स. २००५शोभना भारतीयसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००५थैलिन फानबुहसमाजकार्यमेघालयभारत
इ.स. २००५युमलेम्बाम गंभिनी देवीकलामणिपूरभारत
इ.स. २००५उस्ताद गुलाम सादिक खानकलादिल्लीभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००६डॉ. अनिल प्रकाश जोशीसमाजकार्यउत्तराखंडभारत
इ.स. २००६डॉ. भुवराघन पलानिअप्पनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००६डॉ. बॉनबिहारी विष्णू निंबकरविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००६डॉ. देवप्पागौडा चिनैय्यावैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
इ.स. २००६डॉ. घनश्याम मिश्रावैद्यकशास्त्रओडिशाभारत
इ.स. २००६डॉ. हरभजन सिंग रिसमवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००६डॉ. हर्ष कुमार गुप्ताविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००६डॉ. लालतुआंग्लियाना खियांग्टेसाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
इ.स. २००६डॉ. लोथार लुट्झेसाहित्य आणि शिक्षणजर्मनी
इ.स. २००६डॉ. आर. बालासुब्रमणियनविज्ञान आणि तंत्रज्ञानतामिलनाडुभारत
इ.स. २००६डॉ. संजीव बगईवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००६डॉ. सयद एहतेशाम हस्नैनविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००६डॉ. सुवालाल छगनमल बाफनासमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००६डॉ. स्वामिनाथन शिवरामविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००६डॉ. थेमटन एराच उदवाडियावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००६डॉ. यशोधर मठपालकलाउत्तराखंडभारत
इ.स. २००६डॉ. आयलेना सितारिस्तीकलाओडिशाभारत
इ.स. २००६डॉ. मेहमूदा अली शाहसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००६डॉ. त्सेरिंग लॅंडोलवैद्यकशास्त्रजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००६गुरू श्यामा चरण पटीकलाझारखंडभारत
इ.स. २००६सानिया मिर्झाक्रीडाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००६अजीत कौरसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००६मांग्टे चुंगनेइजांग मेरी कोमक्रीडामणिपूरभारत
इ.स. २००६शोबना चंद्रकुमारकलाकेरळभारत
इ.स. २००६सुचेता दलालपत्रकारितामहाराष्ट्रभारत
इ.स. २००६प्रा. हकीम सैयद झिल्लुर रेहमानवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००६प्रा. नरेन्द्र कुमारविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००६प्रा. सितांशु यशचंद्रसाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. २००६डॉ. कमल कुमार सेठीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००६डॉ. मोहन कामेश्वरनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००६डॉ. उपेन्द्र कौलवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००६शेख अब्दुल रहमान बिन अब्दुल्ला अल-महमूदसार्वजनिक कामकाजकतार
इ.स. २००६अरिबम श्याम शर्माकलामणिपूरभारत
इ.स. २००६बहादुर सिंग सागूक्रीडापंजाबभारत
इ.स. २००६बिली अर्जन सिंगवन्यजीवन संरक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००६जे.एन. चौधरीCivil Serviceदिल्लीभारत
इ.स. २००६काश्मीरी लाल झकीरसाहित्य आणि शिक्षणचंडीगढभारत
इ.स. २००६कावुंगल चटुण्णी पणिकरकलाकेरळभारत
इ.स. २००६मधुप मुद्गलकलादिल्लीभारत
इ.स. २००६मेहमूद धौलपुरीकलादिल्लीभारत
इ.स. २००६मेलहुप्रा व्हेरोसमाजकार्यनागालॅंडभारत
इ.स. २००६मोहन सिंग गुंज्यालक्रीडाअरुणाचल प्रदेशभारत
इ.स. २००६पी.एस. बेदीसमाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००६पंकज उधासकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००६प्रसाद सावकारकलागोवाभारत
इ.स. २००६राजेन्द्र कुमार साबूसमाजकार्यचंडीगढभारत
इ.स. २००६लाल जोशीकलाराजस्थानभारत
इ.स. २००६सुरेश कृष्णव्यापार उदीमतामिलनाडुभारत
इ.स. २००६सिस्टर सुधा वर्गीससमाजकार्यबिहारभारत
इ.स. २००६फातमा रफिक झकेरियासाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००६गायत्री शंकरनकलातामिलनाडुभारत
इ.स. २००६कनका श्रीनिवासनकलादिल्लीभारत
इ.स. २००६मधुमिता बिष्टक्रीडादिल्लीभारत
इ.स. २००६मृणाल पांडेJournalismदिल्लीभारत
इ.स. २००६शहनाझ हुसेनव्यापार उदीमदिल्लीभारत
इ.स. २००६सुधा मूर्तीसमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. २००६सुगताकुमारीसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००६सुरिंदर कौरकलाहरियाणाभारत
इ.स. २००६वसुंधरा कोमकलीकलामध्य प्रदेशभारत
इ.स. २००६स्वामी हरी गोविंद महाराजकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००६उस्ताद रशीद खानकलापश्चिम बंगालभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००७राजमाता गोवर्दन कुमारीकलागुजरातभारत
इ.स. २००७डॉ. आनंद शंकर जयंतकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००७डॉ. टेमसुला आओसाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. २००७डॉ. अशोक कुमार हेमलवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. अतुल कुमारवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. बी. पॉल तालियातवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००७डॉ. बकुल हर्षदराय धोळकियासाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. २००७डॉ. बलबीर सिंगवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. बलदेव राजविज्ञान आणि तंत्रज्ञानतामिलनाडुभारत
इ.स. २००७डॉ. के.आर. पलानीस्वामीवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००७डॉ. ललित पांडेWildLife Conservationउत्तराखंडभारत
इ.स. २००७डॉ. एम. मोहन बाबूकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००७डॉ. महादेव प्रसाद पांडेसाहित्य आणि शिक्षणछत्तीसगढभारत
इ.स. २००७डॉ. महिपाल एस. सचदेववैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. मंजुनाथ चोलनहळ्ळी नंजप्पावैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
इ.स. २००७डॉ. मयिलवाहन नटराजनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००७डॉ. मोहसिन वलीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. रवी नारायण बस्तियाविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७डॉ. शेव भगवान तिब्रेवालवैद्यकशास्त्रयुनायटेड किंग्डम
इ.स. २००७डॉ. सुकुमार अळिकोडसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००७डॉ. तनु पद्मनाभनविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७डॉ. तेक्केतिल कोचांडी ऍलेक्सविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००७डॉ. युसुफखान मोहम्मदखान पठाणसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७डॉ. सैयदा सैयिदैन हमीदसार्वजनिक कामकाजदिल्लीभारत
इ.स. २००७प्रा. देवींद्र रहिनवालसमाजकार्यउत्तराखंडभारत
इ.स. २००७रविन्द्र दयालसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००७लामा थुप फुंटसोकसमाजकार्यअरुणाचल प्रदेशभारत
इ.स. २००७कोनेरू हंपीक्रीडाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००७मीनाक्षी गोपीनाथसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००७नैना लाल किडवाईव्यापार उदीममहाराष्ट्रभारत
इ.स. २००७रुना बॅनरजीसमाजकार्यउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००७तरला दलालइतरमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७तीस्ता सेतलवाडसार्वजनिक कामकाजमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७डॉ. आद्य प्रसाद मिश्रासाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००७प्रा. Misra]]वैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. हरपिंदर सिंग चावलावैद्यकशास्त्रचंडीगढभारत
इ.स. २००७डॉ. नर्मदा प्रसाद गुप्तावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. पेरुमलसामी नांपेरुमलसामीवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. २००७डॉ. शेखर पाठकसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
इ.स. २००७प्रा. एस. प्रतिभा रायसाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
इ.स. २००७प्रा. आनंद मोहन चक्रबर्तीविज्ञान आणि तंत्रज्ञानअमेरिका
इ.स. २००७प्रा. मुशिरुल हसनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००७प्रा. रॉस्तिस्लाव बोरिसोविच रायबाकोव्हसाहित्य आणि शिक्षणरशिया
इ.स. २००७प्रा. सुधीर कुमार सोपोरीविज्ञान आणि तंत्रज्ञानहरियाणाभारत
इ.स. २००७डॉ. दिलीप के. बिस्वासविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००७डॉ. खरक सिंग वाल्दियाविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. २००७अमिताव घोषसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडअमेरिका
इ.स. २००७ए. शिवशैलमव्यापार उदीमतामिलनाडुभारत
इ.स. २००७अस्ताद अदरबाद देबूकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००७भरत बालचंद्र मेननकलाकेरळभारत
इ.स. २००७गजेंद्र नारायण सिंगकलाबिहारभारत
इ.स. २००७आचार्य गिरिराज किशोरसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००७जीव मिल्खा सिंगक्रीडापंजाबभारत
इ.स. २००७खालिद झहीरसमाजकार्यउत्तराखंडभारत
इ.स. २००७किरण कर्णिकविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. २००७लुइस रेमो फर्नांडेसकलागोवाभारत
इ.स. २००७मुजताबा हुसेनसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००७पी. गोपीनाथनकलाकेरळभारत
इ.स. २००७पन्नारू श्रीपतीकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००७रबिंदर गोकलदास आहुजाइतरमहाराष्ट्रभारत
इ.स. २००७राजिंदर गुप्ताव्यापार उदीमपंजाबभारत
इ.स. २००७एस. दक्षिणामूर्ती पिल्लैकलातामिलनाडुभारत
इ.स. २००७एस. रंगराजन वाली (कविंगार) वालीसाहित्य आणि शिक्षणतामिलनाडुभारत
इ.स. २००७सोनम स्काल्झांगकलाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००७सोनम त्शेरिंग लेपचाकलासिक्कीमभारत
इ.स. २००७सुशील गुप्तासमाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००७थिंगबैजाम बाबू सिंगकलामणिपूरभारत
इ.स. २००७वलयपट्टी ए.आर. सुब्रमण्यमकलातामिलनाडुभारत
इ.स. २००७विजयदान देठासाहित्य आणि शिक्षणराजस्थानभारत
इ.स. २००७विक्रम शेठसाहित्य आणि शिक्षणभारत
इ.स. २००७वामन ठाकरेकलामध्य प्रदेशभारत
इ.स. २००७एस.एम. सिरिलसमाजकार्यआयर्लंड
इ.स. २००७गीता चंद्रनकलादिल्लीभारत
इ.स. २००७नीलमणी देवीकलामणिपूरभारत
इ.स. २००७पी.आर. तिलगमकलातामिलनाडुभारत
इ.स. २००७पुष्पा हंसकलादिल्लीभारत
इ.स. २००७शांती हिरानंदकलादिल्लीभारत
इ.स. २००७शशीकला जवळकरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००७गजेन्द्र नारायण सिंगकलाबिहारभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००८प्रा. येल्ला वेंकटेश्वर रावकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००८विनोद दुआपत्रकारितादिल्लीभारत
इ.स. २००८विक्रमजित सिंग साहनीसमाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. वेल्लायनी अर्जुननसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००८व्ही.आर. गौरीशंकरसमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. २००८डॉ. टोनी फर्नान्डेझवैद्यकशास्त्रकेरळभारत
इ.स. २००८एम.ए. यूसुफ अलीसमाजकार्यसंयुक्त अरब अमिराती,केरळभारत
इ.स. २००८टॉम आल्टरकलातमिळनाडूभारत
इ.स. २००८सूर्य कांत हझारिकासाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. २००८प्रा. सुखदेव थोरातसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. श्रीनिवास उद्गातासाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
इ.स. २००८डॉ. सिरकाळी जी. शिवचिदंबरमकलातमिळनाडूभारत
इ.स. २००८डॉ. श्याम नारायण अरयारवैद्यकशास्त्रबिहारभारत
इ.स. २००८सेंटिला टी. यांगरकलानागालॅंडभारत
इ.स. २००८डॉ. संत सिंग वीरमणीविज्ञान आणि तंत्रज्ञानअमेरिका
इ.स. २००८साबित्री हैस्नामकलामणिपूरभारत
इ.स. २००८डॉ. रणधीर सुदवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. रमण कपूरवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. राकेश कुमार जैनवैद्यकशास्त्रउत्तराखंडभारत
इ.स. २००८राजदीप दिलीप सरदेसाईपत्रकारितादिल्लीभारत
इ.स. २००८प्रताप पवारकलायुनायटेड किंग्डम
इ.स. २००८पंडित गोकुलोत्सवजी महाराजकलामध्य प्रदेशभारत
इ.स. २००८पी.के. नारायण नांबियारकलाकेरळभारत
इ.स. २००८डॉ. निरुपमा बाजपाईसाहित्य आणि शिक्षणअमेरिका
इ.स. २००८मूळीक्कुलम कोचुकुट्टन चक्यारकलाकेरळभारत
इ.स. २००८मीनाक्षी चितरंजनकलातमिळनाडूभारत
इ.स. २००८एम. नाइट श्यामलनकलाअमेरिका
इ.स. २००८मदन मोहन सभरवाल समाजकार्यदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. कुटिकुप्पला सूर्य रावसमाजकार्यआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००८केकू एम. गांधीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. २००८डॉ. केकी आर. मेहतावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. २००८सिस्टर करुणा मेरी ब्रगांझासमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. २००८हाजी कलीम उल्ला खानइतरउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००८कैलाश चंद्र अग्रवालसमाजकार्यराजस्थानभारत
इ.स. २००८डॉ. जोसेफ एच. हल्सेविज्ञान आणि तंत्रज्ञानकॅनडा
इ.स. २००८जोनालागड्डा गुरप्पा चेट्टीकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. २००८जॉन मार्टिन नेल्सनकलाछत्तीसगढभारत
इ.स. २००८जवाहर वाट्टालकलादिल्लीभारत
इ.स. २००८जतीन गोस्वामीकलाआसामभारत
इ.स. २००८डॉ. इंदु भूषण सिन्हावैद्यकशास्त्रबिहारभारत
इ.स. २००८हंस राज हंसकलापंजाबभारत
इ.स. २००८गेनाडी मिखाइलोविच पेचिंकोव्हकलारशिया
इ.स. २००८गंगाधर प्रधानकलाओडिशाभारत
इ.स. २००८डॉ. दीपक सेहगलवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८कोलेट माथुरसार्वजनिक कामकाजस्वित्झर्लंड
इ.स. २००८बुला चौधरी चक्रबोर्तीक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. २००८भोलाभाई पटेलसाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. २००८भवरलाल हिरालाल जैनविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. २००८बरखा दत्तपत्रकारितादिल्लीभारत
इ.स. २००८बालसुब्रमण्यन शिवंती आदितनसाहित्य आणि शिक्षणतमिळनाडूभारत
इ.स. २००८बैचुंग भुतियाक्रीडासिक्कीमभारत
इ.स. २००८प्रा. अमिताभ मट्टूसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. २००८डॉ. अमित मित्राव्यापार आणि उद्यमदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. जयंत कुमार सिंगवैद्यकशास्त्रमणिपूरभारत
इ.स. २००८डॉ. मालविका सभरवालवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. एम. लीलावतीसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. २००८डॉ. क्षमा मेत्रेसमाजकार्यहिमाचल प्रदेशभारत
इ.स. २००८डॉ. हेलन गिरीकलामेघालयभारत
इ.स. २००८डॉ. बिना अगरवालसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. २००८डॉ. शीला बारठाकुरसमाजकार्यआसामभारत
इ.स. २००८डॉ. सुरेंद्र सिंग यादववैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८प्रा. के.एस. निसार अहमदLiterature and Educationकर्नाटकभारत
इ.स. २००८प्रा. डॉ. दिनेश भार्गववैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. २००८प्रा. डॉ. सी.यू. वेलमुरुगेन्द्रनवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
इ.स. २००८प्रा. डॉ. अर्जुनन राजशेखरनवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
इ.स. २००८डॉ. मोहन चंद्र पंतवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. २००८माधुरी दिक्षीत-नेनेकलामहाराष्ट्रभारत
वर्ष इ.स. २००९नाव कार्यक्षेत्र राज्य देश
२००९बलबिर सिंग खुल्लरक्रीडापंजाबभारत
२००९शशी देशपांडेसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
२००९भाई निर्मल सिंग जी खालसाकलापंजाबभारत
२००९आर.के. कृष्ण कुमारव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
२००९पंकज अडवाणीक्रीडाकर्नाटकभारत
२००९सुरिंदर मेहतातंत्रज्ञाननवी दिल्लीभारत
२००९डॉ. ब्रह्मानंदम कन्नेगंटीकलाआंध्र प्रदेशभारत
२००९जे.ए.के. तरीनसाहित्य आणि शिक्षणपुदुचेरीभारत
२००९रवींद्र नाथ श्रीवास्तवसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
२००९जयंता महापात्रासाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
२००९बन्नांजे गोविंदाचार्यसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
२००९महेंद्रसिंग धोणीक्रीडाझारखंडभारत
२००९मतूर कृष्णमूर्तीसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
२००९ऐश्वर्या राय बच्चनकलामहाराष्ट्रभारत
२००९बावगुतू रघुराम शेट्टीव्यापार-उदीमकर्नाटकसंयुक्त अरब अमिराती
२००९कुमार सानुकलापश्चिम बंगालभारत
२००९उदित नारायणकलानेपाळ
२००९हशमत उल्ला खानकलाजम्मू आणि काश्मीरभारत
२००९विवेककलातामिलनाडुभारत
२००९राजीव हरी ओम भाटियाकलामहाराष्ट्रभारत
२००९अमीन सयानीकलामहाराष्ट्रभारत
२००९डॉ. जॉन राल्स्टन मारसाहित्य आणि शिक्षणयुनायटेड किंग्डम
२००९तिलाकनकलाकेरळभारत
२००९कलामंडलम गोपीकलाकेरळभारत
२००९मट्टनूर शंकरनकुट्टी मरारकलाकेरळभारत
२००९हेलन रिचर्डसनकलामहाराष्ट्रभारत
२००९इरावतम महादेवनकलातामिलनाडुभारत
२००९किरण शेठकलादिल्लीभारत
२००९अमीना अहमद आहुजाकलादिल्लीभारत
२००९प्रा. न्गावांग सामतेनसाहित्य आणि शिक्षणतिबेट
२००९प्रा. सैयद इकबाल हसनैनभूगोलभारत
२००९प्रमोद टंडनविज्ञान आणि तंत्रज्ञानमेघालयभारत
२००९डॉ. पंचपकेशा जयरामनसाहित्य आणि शिक्षणन्यू यॉर्कअमेरिका
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. २०००इ.स. २००९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९