Jump to content

पद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९


वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९०डॉ पायलोर कृष्णैयर राजगोपालनवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
इ.स. १९९०डॉ. अनुतोष दत्तावैद्यकशास्त्रपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९०डॉ. अशोक चिमणलाल श्रॉफवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०डॉ. कपिला वात्स्यायनकलादिल्लीभारत
इ.स. १९९०डॉ. माधव गजानन देववैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०डॉ. मोहन महादेव आगाशेकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०डॉ. मुतुकुमार स्वामी अरामसाहित्य आणि शिक्षणतमिळनाडूभारत
इ.स. १९९०डॉ. नोशिर होर्मसजी अंटीयावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०डॉ. राजिंदर सिंगइतरहिमाचल प्रदेशभारत
इ.स. १९९०डॉ. शण्मुगम कामेश्वरनवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
इ.स. १९९०डॉ. श्रीनिवासवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९०डॉ. श्याम सिंग शशीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९०डॉ. कनक यतिंद्र रेळेकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०प्रभा अत्रेकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०गुरू अभिराम सुरचंद शर्मासाहित्य आणि शिक्षणमणिपूरभारत
इ.स. १९९०चंद्र प्रभा ऐटवालक्रीडाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०लीला सॅमसनकलादिल्लीभारत
इ.स. १९९०सिल्व्हराइन स्वेरसमाजसेवामेघालयभारत
इ.स. १९९०पंडित बलवंतराय गुलाबराय भट्ट भावरंगकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०प्रा. अंजन कुमार बॅनर्जीसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०प्रा. अशीम दासगुप्तासाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९०प्रा. जिसेला बॉनइतरजर्मनी
इ.स. १९९०प्रा. गोपी चंद नारंगसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९०प्रा. मल्लप्पा कृष्ण भार्गववैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
इ.स. १९९०प्रा. राम नाथ शास्त्रीसाहित्य आणि शिक्षणजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. १९९०अच्युत माधव गोखलेनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९०अल्लू रामलिंगैयाकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९०बंडा वासुदेव रावव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०बरजिंदर सिंगसाहित्य आणि शिक्षणहिमाचल प्रदेशभारत
इ.स. १९९०बेहराम पिरोजशॉ कॉंट्रॅक्टरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०बिशंबर खन्नाकलादिल्लीभारत
इ.स. १९९०चवाली श्रीनिवास शास्त्रीनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९०दया पवारसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०दगडू मारुती गोविंदराव पवारविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०गोविंदन नायर अरवैंदानकलाकेरळभारत
इ.स. १९९०गुलशन रायक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०इंदर शर्माइतरदिल्लीभारत
इ.स. १९९०ईश्वरभाई जीवाराम पटेलसमाजसेवागुजरातभारत
इ.स. १९९०जगदीश चंद्र मित्तलकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९०झमन लाल शर्माक्रीडाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०जतीश चंद्र भट्टाचार्यविज्ञान आणि तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९०कमल हासनकलातमिळनाडूभारत
इ.स. १९९०[[कन्हैया लाल प्रभाकर मिश्रा]साहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०किसन बाबूराव हजारेसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०क्रिशन खन्नाकलादिल्लीभारत
इ.स. १९९०लॉरेन्स विल्फ्रेड बेकरविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. १९९०माधव यशवंत गडकरीसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०माधवन पिल्लै रामकृष्ण कुरुपविज्ञान आणि तंत्रज्ञानकेरळभारत
इ.स. १९९०मदुरै पोन्नुस्वामी सेतुरामन नटेशनकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९०महाराजपुरम विश्वनाथ संतनमकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९०मोहम्मद स्वालेह अन्सारीव्यापार-उद्यमउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०नीलमणी फूकनसाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. १९९०ओम पुरीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०प्रदीप कुमार बॅनर्जीक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. १९९०प्रेम चंद डेगराक्रीडाबिहारभारत
इ.स. १९९०राधा मोहन गडनायकसाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
इ.स. १९९०राज बिसारियाकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०राम नारायण अगरवालविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९०सत्तनाथ मुतैलंदाह गणपतीकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९०शरद जोशीसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०तारानाथ शेणॉयक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९०तरुण मजुमदारकलापश्चिम बंगालभारत
इ.स. १९९०विजय कुमार चोप्रासाहित्य आणि शिक्षणपंजाबभारत
इ.स. १९९०यशपाल जैनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९०असगरी बाईकलामध्य प्रदेशभारत
इ.स. १९९०दीवाळीबेन पुंजाभाई भीलकलागुजरातभारत
इ.स. १९९०गुलाब बाईकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९०माधवी मुद्गलकलादिल्लीभारत
इ.स. १९९०मुतिया स्थपतीकलातमिळनाडूभारत
इ.स. १९९०रेनाना झाबवालासमाजसेवागुजरातभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९१डॉ. शरीफुन्निसा बेगम अन्सारीसाहित्य आणि शिक्षणआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. अल्ला वेंकट रामरावविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. बंगलोर पुट्टैया राधाकृष्णविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. १९९१डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटीलसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. गणेशन वेंकटरामनविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. गोविंद नारायण मालवियावैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. होसाग्रहार चंद्रशेखरैयाव्यापार-उद्यमदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. जगदीश प्रसादवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. जय पाल सिंगवैद्यकशास्त्रहरयाणाभारत
इ.स. १९९१डॉ. कांतिलाल हस्तिमल संचेतीसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. कपील देव द्विवेदीसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. कोट्टुरातु मम्मन चेरियनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. १९९१डॉ. मदन लाल मधूसाहित्य आणि शिक्षणरशिया
इ.स. १९९१डॉ. महेंद्र कुमार गोयलवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१डॉ. मोहिंदर नाथ पासेवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. नरेश त्रेहानवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. नीलकंठ अन्नेप्पा कल्याणीव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. पुरोहित तिरुनारायण अय्यंगारसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. १९९१डॉ. पुरुषोत्तम बी. बक्षीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. रघुनाथ अनंत माशेलकरविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. रविंदर कुमार बालीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. रुस्तम फिरोझ सूनावालावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. सरदार अंजुमसाहित्य आणि शिक्षणपंजाबभारत
इ.स. १९९१डॉ. शन्नो खुरानाकलादिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. शीला मेहरावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१डॉ. सुशील चंद्र मुन्शीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१डॉ. सैयद हसनसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
इ.स. १९९१डॉ. विष्णू भिकाजी कोलतेसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१अलर्माल्व वल्लीकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९१सेल्मा जुलियेट क्रिस्टिना डि सिल्वाक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१पंडित शिव कुमार शर्माकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१प्रा. बुलुसु लक्ष्मण दीक्षातुलुविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९१प्रा. दिनबंधू बॅनर्जीसमाजसेवापश्चिम बंगालभारत
इ.स. १९९१प्रा. गोविंदराजन पद्मनाभनविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. १९९१प्रा. कृष्ण जोशीविज्ञान आणि तंत्रज्ञानहरयाणाभारत
इ.स. १९९१प्रा. मन मोहन सिंग आहुजावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१प्रा. नरिंदर कुमार गुप्ताविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९१प्रा. स्नेह भार्गववैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९१प्रा. शारदा सिंहाकलाबिहारभारत
इ.स. १९९१अशोक कुमार पटेलनागरी सेवाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. १९९१बाबु लाल छोगा लाल पटौडीजाहीर क्षेत्रमध्य प्रदेशभारत
इ.स. १९९१बी.के.एस. अय्यंगारसाहित्य आणि शिक्षणकर्नाटकभारत
इ.स. १९९१योगीराज भारत भूषणयोग आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१भरत गोपीकलाकेरळभारत
इ.स. १९९१बिमल प्रसाद जैनसमाजसेवादिल्लीभारत
इ.स. १९९१चिरंजीलाल गोगराज जोशीसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१ढेरा राम शाहसमाजसेवादिल्लीभारत
इ.स. १९९१गोपाल दास नीरजसाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१गुरचरण सिंगकलापंजाबभारत
इ.स. १९९१हरी गोविंदरावजाहीर क्षेत्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१जगदीश काशीभाई पटेलसमाजसेवागुजरातभारत
इ.स. १९९१केशव मलिकसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९१महाराज क्रिशन कुमारकलादिल्लीभारत
इ.स. १९९१मनू पारेखकलादिल्लीभारत
इ.स. १९९१मेहमूद उर रहमाननागरी सेवाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. १९९१नामदेव धोंडो महानोरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१पदमानुर आनंत रावव्यापार-उद्यमतामिलनाडुभारत
इ.स. १९९१प्रकाश सिंगनागरी सेवाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१आर.के. लेलहलुनासाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
इ.स. १९९१आर.एस. नारायण सिंगदेवकलाबिहारभारत
इ.स. १९९१राकेश बक्षीविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९१राम गणपतीनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९१रामनारायण उपाध्यायसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. १९९१रमेश गेल्लीव्यापार-उद्यमकर्नाटकभारत
इ.स. १९९१रामेश्वर सिंग कश्यपसाहित्य आणि शिक्षणबिहारभारत
इ.स. १९९१रणबीर सिंग बिष्टकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९१रुद्राध्य मुड्डु बसवाराध्यसमाजसेवाकर्नाटकभारत
इ.स. १९९१सतीश चंद्र काकाटीसाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. १९९१शादीलाल धवनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९१श्रीकृष्ण महादेव बेहरेसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१सोनम पलजोरक्रीडाउत्तराखंडभारत
इ.स. १९९१सुंदरम रामकृष्णनसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१सुरेन्द्र मोहंतीसाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
इ.स. १९९१ताचेरील गोविंदन कुट्टी मेननसमाजसेवामध्य प्रदेशभारत
इ.स. १९९१वसंतराव श्रीनिवास डेम्पोव्यापार-उद्यमगोवाभारत
इ.स. १९९१वेंकटेशन पद्मनाभनसमाजसेवातामिलनाडुभारत
इ.स. १९९१मणी नारायणकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१प्रतिमा बरुआ पांडेकलाआसामभारत
इ.स. १९९१शीला झुनझुनवालासाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९१उज्वला पाटीलक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१विमला डांगसमाजसेवापंजाबभारत
इ.स. १९९१उस्ताद गुलाम मुस्तफा खानकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९१उस्ताद हफीझ अहमद खानकलादिल्लीभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९२डॉ. अमृत तिवारीवैद्यकशास्त्रचंडीगढभारत
इ.स. १९९२डॉ. अनिल कोहलीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. बरजोर कावस दस्तूरवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२डॉ. एस्थर अब्राहम सोलोमनसाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. १९९२डॉ. जनार्दन शंकर महाशब्देवैद्यकशास्त्रमध्य प्रदेशभारत
इ.स. १९९२डॉ. जोसेफ स्टाइनविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. कामेश्वर प्रसादवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. खालिद हमीदवैद्यकशास्त्रयुनायटेड किंग्डम
इ.स. १९९२डॉ. लव्हलिन कुमार गांधीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. लुइस होजे डिसूझावैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२डॉ. महाम्य प्रसाद दुबेवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. मोइरंगथेम कीर्ती सिंगसाहित्य आणि शिक्षणमणिपूरभारत
इ.स. १९९२डॉ. नटराज रामकृष्णकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९२डॉ. पक्कियम वैकुंडम अरुलनंदम मोहनदासवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. १९९२डॉ. राजम्मल पाकियनाथन देवदाससाहित्य आणि शिक्षणतामिलनाडुभारत
इ.स. १९९२डॉ. रमेश कुमारवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. रतिंद्र दत्तावैद्यकशास्त्रTripuraभारत
इ.स. १९९२डॉ. विजयकुमार स्वरुपचंद शाहवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२डॉ. विनोद प्रकाश शर्माविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. विष्णू गणेश भिडेसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२डॉ. झाल सोहराब तारापोरविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२डॉ. इंदरजीत कौर बारठाकुरनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९२डॉ. उषा केहर लुथरावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९२गुरू पंकज चरण दासकलाओडिशाभारत
इ.स. १९९२होनी श्रीराम सिंगक्रीडादिल्लीभारत
इ.स. १९९२आशा पारेखकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२श्रीरंगम गोपालरत्नमकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९२ब्रतींद्र नाथ मुखरजीइतरपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९२प्रा. गोपालसमुद्रम सीतारामन वेंकटरामनवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. १९९२प्रा. लक्ष्मी नारायण दुबेसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. १९९२प्रा. सैयद अमीर हसन आबिदीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२प्रा. वंगलमपलायम चेल्लाप्पोगाउंडर कुलंडैस्वामीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२प्रा. वसंत शंकर कानेटकरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२मीर मुश्ताक अहमदसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२अजित पाल सिंगक्रीडादिल्लीभारत
इ.स. १९९२आल्फ्रेड जॉर्ज वेर्फेलइतरदिल्लीभारत
इ.स. १९९२आनंदजी वीरजी शाहकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२आस्पी अडाजणियाक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२बाल क्रिशन थापरसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२भगबान साहूकलाओडिशाभारत
इ.स. १९९२बिरेन डेकलादिल्लीभारत
इ.स. १९९२चिट्टू तुडूकलाबिहारभारत
इ.स. १९९२चौहांग रोखुमासमाजसेवामिझोरमभारत
इ.स. १९९२धरम पाल सैनीसमाजसेवामध्य प्रदेशभारत
इ.स. १९९२जनार्दन पुराणिक नारायण रावविज्ञान आणि तंत्रज्ञानभूतान
इ.स. १९९२गुलाबदास हरजीवनदास ब्रोकरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२होमी जहांगीर होर्मसजी तल्यारखानजाहीर क्षेत्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२हुकम सिंगक्रीडादिल्लीभारत
इ.स. १९९२जगजीत सिंग हाराविज्ञान आणि तंत्रज्ञानपंजाबभारत
इ.स. १९९२जीतेन्द्र नारायण सक्सेनानागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९२के.के. नायरसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२कैलाश सिंग संखालाविज्ञान आणि तंत्रज्ञानराजस्थानभारत
इ.स. १९९२कल्याणजी वीरजी शाहकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२कंडातिल मम्मेन मप्पिलैव्यापार-उद्यमतमिळनाडूभारत
इ.स. १९९२काशिनाधुनी विश्वनाथकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९२लालचंद हिराचंदव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२मादरी भाग्य गौतमजाहीर क्षेत्रकर्नाटकभारत
इ.स. १९९२माधव आशिषविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९२मदुरै नारायणन कृष्णनकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९२महिपतराय जादवजीसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२मनोज कुारकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२मथुरा नाथ भट्टाचार्यवैद्यकशास्त्रआसामभारत
इ.स. १९९२मयंकोटे केलत नारायणननागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९२मुतु मुुतिया स्थपतीकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९२नीळकंठ यशवंत खाडिलकरसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२निशिथ रंजन रायसाहित्य आणि शिक्षणपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९२औध नारायण श्रीवास्तवनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९२राम सरूप लुगानीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२रामसिंग फकीरजी भानावतसमाजसेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२शांतिलाल जैनइतरदिल्लीभारत
इ.स. १९९२तडेपल्ली वेंकण्णाकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९२तपन सिंहाकलापश्चिम बंगालभारत
इ.स. १९९२तैक्कट्टु नीलकंदन मूसवैद्यकशास्त्रकेरळभारत
इ.स. १९९२वामन बाळकृष्ण नाइक सरदेसाईजाहीर क्षेत्रगोवाभारत
इ.स. १९९२विल्यम मार्क टुलीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२सिस्टर फेलिसा गर्बालासमाजसेवागुजरातभारत
इ.स. १९९२चित्रा विश्वेश्वरनकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९२जया बच्चनकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२मीनाक्षी सरगोगीव्यापार-उद्यमपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९२मीरा मुखर्जीकलापश्चिम बंगालभारत
इ.स. १९९२रुक्मिणी बाबूराव पवारव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
इ.स. १९९२शांती रंगनाथनसमाजसेवातामिलनाडुभारत
इ.स. १९९२शोवना नारायणसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९२सुंदरी कृष्णलाल श्रीधराणीकलादिल्लीभारत
इ.स. १९९२सुनीता कोहलीकलादिल्लीभारत
इ.स. १९९२विद्याबेन शाहरसमाजसेवादिल्लीभारत
इ.स. १९९२उस्ताद शबरी खानकलादिल्लीभारत
वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९९८कार्डिनल ॲंटोनी पडियारासमाजकार्यकेरळभारत
इ.स. १९९८डॉ. मनमोहन अट्टावारविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
इ.स. १९९८ना. लीला रामक्रीडाहरयाणाभारत
इ.स. १९९८कु. कांत्या त्यागीसमाजसेवामध्य प्रदेशभारत
इ.स. १९९८प्रा. आदित्य नारायण पुरोहितविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तराखंडभारत
इ.स. १९९८प्रा. ब्रिजेंदर नाथ गोस्वामीसाहित्य आणि शिक्षणचंडीगढभारत
इ.स. १९९८प्रा. गुरदियाल सिंगसाहित्य आणि शिक्षणपंजाबभारत
इ.स. १९९८प्रा. प्रियंबदा मोहंती हेजमाडीविज्ञान आणि तंत्रज्ञानओडिशाभारत
इ.स. १९९८प्रा. रणजीत रॉय चौधरीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
इ.स. १९९८श्री चेवांग फुंसॉगनागरी सेवादिल्लीभारत
इ.स. १९९८श्री कोंगब्रैलटपम इबोमोचा शर्माकलामणिपूरभारत
इ.स. १९९८श्री कृष्णराव गणपतराव साबळेकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९८श्री कुंज बिहारी मेहेरकलाओडिशाभारत
इ.स. १९९८श्री नारायण गंगाराम सुर्वेसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९८श्री नौशाद इस्माइल पदमसीव्यापार-उद्यममहाराष्ट्रभारत
इ.स. १९९८श्री ओट्टापलक्कल नीलकांत वेलू कुरुपसाहित्य आणि शिक्षणकेरळभारत
इ.स. १९९८श्री मामूट्टीकलाकेरळभारत
इ.स. १९९८श्री परगत सिंगक्रीडापंजाबभारत
इ.स. १९९८श्री प्रधान शंबू सरनविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९८श्री रालते वनलावमासमाजसेवामिझोरमभारत
इ.स. १९९८श्री रमेश कृष्णनक्रीडातामिलनाडुभारत
इ.स. १९९८श्री शंबू नाथ खजुरियासमाजसेवाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. १९९८श्री सूर्यदेवरा रामचंद्र रावनागरी सेवागुजरातभारत
इ.स. १९९८श्री उप्पलपू श्रीनिवासकलातामिलनाडुभारत
इ.स. १९९८श्री विजय कुमार सारस्वतविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९८सिस्टर लिओनार्डा ॲंजेला कासिराघीसमाजसेवाकर्नाटकभारत
इ.स. १९९८श्रीमती दिपाली बोरठाकुरकलाआसामभारत
इ.स. १९९८श्रीमती लालसंझुआली सैलोसाहित्य आणि शिक्षणमिझोरमभारत
इ.स. १९९८श्रीमती शांता सिंहासमाजसेवाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९८श्रीमती शायनी विल्सनक्रीडातामिलनाडुभारत
इ.स. १९९८श्रीमती झोहरा सेगलकलादिल्लीभारत
वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९९९ब्रिगेडियर थेनफुंगा सैलोसमाजकार्यमिझोरमभारत
इ.स. १९९९डॉ. (श्रीमती) सरयू विनोद दोशीकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९डॉ. (श्रीमती) सुमती मुटाटकरकलादिल्लीभारत
इ.स. १९९९डॉ. बशीर बदरसाहित्य आणि शिक्षणमध्य प्रदेशभारत
इ.स. १९९९डॉ. कन्हैया लाल नंदनसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९९डॉ. कुरुदमण्णी ए. अब्राहमवैद्यकशास्त्रतामिलनाडुभारत
इ.स. १९९९डॉ. मंजिना वेंकटेश्वर रावविज्ञान आणि तंत्रज्ञानआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९९डॉ. पन्नियामपल्ली कृष्ण वारियरवैद्यकशास्त्रकेरळभारत
इ.स. १९९९डॉ. राज बोथरावैद्यकशास्त्रअमेरिकेची संयुक्त संस्थाने
इ.स. १९९९डॉ. रेहमत बीगम सैलानियोडावैद्यकशास्त्रअंदमान आणि निकोबारभारत
इ.स. १९९९डॉ. सतिंदर कुमार सिक्काविज्ञान आणि तंत्रज्ञानहरयाणाभारत
इ.स. १९९९डॉ. सत्य व्रत शास्त्रीसाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९९प्रा. असिस दत्ताविज्ञान आणि तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९९प्रा. इंदिरा नाथविज्ञान आणि तंत्रज्ञानदिल्लीभारत
इ.स. १९९९श्री आचार्य राममूर्तीसमाजसेवाबिहारभारत
इ.स. १९९९श्री ग्यान प्रकाश चोप्रासाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९९श्री हर्षवर्धन नेओटियाव्यापार-उद्यमपश्चिम बंगालभारत
इ.स. १९९९श्री जगमोहन सूरसागरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९श्री जावेद जान निस्सार अख्तरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९श्री मल्लसमुद्रम सुब्रमण्यम रामकुमारविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९श्री नामदेव ढसाळसाहित्य आणि शिक्षणमहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९श्री नटवरभाई ठक्करसमाजसेवानागालॅंडभारत
इ.स. १९९९श्री राजकुमार झलजीत सिंगसाहित्य आणि शिक्षणमणिपूरभारत
इ.स. १९९९श्री राम वनजी सुतारकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९९९श्री रस्किन बॉंडसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
इ.स. १९९९श्री सचिन तेंडुलकरक्रीडामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९श्री त्सेरिंग वांग्डुसकलाजम्मू आणि काश्मीरभारत
इ.स. १९९९श्री विरेंद्र सिंग सेठीविज्ञान आणि तंत्रज्ञानचंडीगढभारत
इ.स. १९९९श्रीमती कर्णम मल्लेश्वरीक्रीडाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९९९श्रीमती श्यामा चोनासाहित्य आणि शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९९९श्रीमती शोभा दीपक सिंगकलादिल्लीभारत
इ.स. १९९९श्रीमती सुलोचना शंकरराव लाटकरकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९९९वैद्य बालेंदू प्रकाशवैद्यकशास्त्रउत्तराखंडभारत
इ.स. १९९९वैद्य देवेंद्र त्रिगुणावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९८०-१९८९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. १९९०इ.स. १९९९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९