Jump to content

पद्मविभूषण पुरस्कार

पद्मविभूषण
पुरस्कार माहिती
प्रकारनागरिक
वर्गसामान्य
स्थापित१९५४
प्रथम पुरस्कार वर्ष१९५४
अंतिम पुरस्कार वर्ष२०२२
एकूण सन्मानित३२५
सन्मानकर्तेभारत सरकार
पूर्व नावेपहिला वर्ग
सुलट
उलट
रिबन
प्रथम पुरस्कारविजेतेसत्येन्द्र नाथ बसु व इतर.
अंतिम पुरस्कारविजेतेडॉ.अनिल काकोडकर व इतर.
पुरस्कार क्रम
भारतरत्न ← पद्मविभूषण → पद्मभूषण


पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो.

जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

पदक

सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसऱ्या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.

लगेचच दुसऱ्या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचे स्वरूप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढऱ्या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरूपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची फीत लावलेली असते.

विजेते

सन २०२२ पर्यंत एकूण ३२५ व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

वर्षानुसार पुरस्कार प्राप्तकर्ते[]
वर्ष प्राप्तकर्त्यांची संख्या
१९५४-५९
१७
१९६०-६९
२७
१९७०-७९
५३
१९८०-८९
२०
१९९०-९९
४२
२०००-०९
८६
२०१०-१९
६२
२०२०-२९
२४
क्षेत्रानुसार पुरस्कार प्राप्तकर्ते[]
क्षेत्र प्राप्तकर्त्यांची संख्या
कला
६४
नागरी सेवा
५३
साहित्य व शिक्षण
४२
वैद्यकशास्त्र
१५
इतर
सार्वजनिक व्यवहार
७८
विज्ञान-तंत्रज्ञान
३७
सामाजिक कार्य
१८
खेळ
व्यापार-उद्योग
१२

विजेत्यांची सुची

वर्षनावक्षेत्रराज्यदेश
१९५४सत्येंद्रनाथ बोसविज्ञान-तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
१९५४झाकिर हुसेनसार्वजनिक व्यवहारआंध्र प्रदेशभारत
१९५४बाळासाहेब गंगाधर खेरसार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९५४जिग्मे दोरजी वांगचुकसार्वजनिक व्यवहार-भूतान
१९५४नंदलाल बोसकलापश्चिम बंगालभारत
१९५४व्ही.के. कृष्णमेनोनसार्वजनिक व्यवहारकेरळभारत
१९५५धोंडो केशव कर्वेसाहित्य व शिक्षणमहाराष्ट्रभारत
१९५५जे.आर.डी. टाटाव्यापार व उद्योगमहाराष्ट्रभारत
१९५६चंदूलाल माधवलाल त्रिवेदीसार्वजनिक व्यवहारमध्य प्रदेशभारत
१९५६फजल अलीसार्वजनिक व्यवहारबिहारभारत
१९५६जानकीबाई बजाजसामाजिक कार्यमध्य प्रदेशभारत
१९५७घनश्यामदास बिर्लाव्यापार व उद्योगराजस्थानभारत
१९५७मोतिलाल चिमणलाल सेटलवाडसार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९५७श्री प्रकाशसार्वजनिक व्यवहारआंध्र प्रदेशभारत
१९५९जॉन मथाईसाहित्य व शिक्षणकेरळभारत
१९५९राधाबिनोद पालसार्वजनिक व्यवहारपश्चिम बंगालभारत
१९५९गगनविहारी लल्लूभाई मेहतासामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९६०नारायणन राघवन पिल्लैसार्वजनिक व्यवहारतमिळनाडूभारत
१९६२एच. व्ही. आर. आयंगारनागरी सेवातमिळनाडूभारत
१९६२पद्मजा नायडूसार्वजनिक व्यवहारआंध्र प्रदेशभारत
१९६२विजयालक्ष्मी पंडितनागरी सेवाउत्तर प्रदेशभारत
१९६३ए. लक्ष्मणस्वामी मुदलियारवैद्यकशास्त्रतमिळनाडूभारत
१९६३सुनीतिकुमार चट्टोपाध्यायसाहित्य व शिक्षणपश्चिम बंगालभारत
१९६३हरी विनायक पाटसकरसार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९६४गोपीनाथ कविराजसाहित्य व शिक्षणउत्तर प्रदेशभारत
१९६४दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकरसाहित्य व शिक्षणमहाराष्ट्रभारत
१९६५अर्जन सिंगनागरी सेवादिल्लीभारत
१९६५जोयंतोनाथ चौधरीनागरी सेवापश्चिम बंगालभारत
१९६५मेहदी नवाज जंगसार्वजनिक व्यवहारआंध्र प्रदेशभारत
१९६६कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेसियाससामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९६७भोलानाथ झानागरी सेवाउत्तर प्रदेशभारत
१९६७चंदर किशन दफ्तरीसार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९६७हाफिज मोहम्मद इब्राहिमनागरी सेवाआंध्र प्रदेशभारत
१९६७पी. व्ही. आर. राव नागरी सेवाआंध्र प्रदेशभारत
१९६८माधव श्रीहरी अणेसार्वजनिक व्यवहारमध्य प्रदेशभारत
१९६८सुब्रह्मण्यन चंद्रशेखरविज्ञान व तंत्रज्ञान-अमेरिका
१९६८प्रशांतचंद्र महालनोबीशसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
१९६८कल्याण सुंदरमसार्वजनिक व्यवहारदिल्लीभारत
१९६८कृपालसिंगनागरी सेवादिल्लीभारत
१९६९हरगोविंद खुरानाविज्ञान व तंत्रज्ञान-अमेरिका
१९६९मोहन सिंग मेहतानागरी सेवाराजस्थानभारत
१९६९दत्तात्रय श्रीधर जोशीनागरी सेवामहाराष्ट्रभारत
१९६९घनानंद पांडेनागरी सेवाउत्तर प्रदेशभारत
१९६९राजेश्वर दयालनागरी सेवादिल्लीभारत
१९७०बिनय रंजन सेननागरी सेवापश्चिम बंगालभारत
१९७०तारा चंदसाहित्य व शिक्षणउत्तर प्रदेशभारत
१९७०परमशिव प्रभाकर कुमारमंगलम् नागरी सेवातमिळनाडूभारत
१९७०सुरंजन दासनागरी सेवापश्चिम बंगालभारत
१९७०हरबक्ष सिंगनागरी सेवापंजाबभारत
१९७०अर्कोट रामासामी मुदलियारनागरी सेवाआंध्र प्रदेशभारत
१९७०ॲंथोनी लान्सेलॉट ड्याससार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९७१विठ्ठल नागेश शिरोडकरवैद्यकशास्त्रगोवाभारत
१९७१बलराम शिवरामननागरी सेवातमिळनाडूभारत
१९७१बिमला प्रसाद चालिहानागरी सेवाआसामभारत
१९७१उदयशंकरकलामहाराष्ट्रभारत
१९७१सुमती मोरारजीनागरी सेवामहाराष्ट्रभारत
१९७१अलाउद्दीन खानकलापश्चिम बंगालभारत
१९७२सरदारीलाल माथरदास नंदानागरी सेवादिल्लीभारत
१९७२प्रताप चंद्र लालनागरी सेवापंजाबभारत
१९७२आदित्यनाथ झासार्वजनिक व्यवहारउत्तर प्रदेशभारत
१९७२जीवराज एन. मेहतासार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९७२प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकरसार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९७२विक्रम अंबालाल साराभाईविज्ञान व तंत्रज्ञानगुजरातभारत
१९७२सॅम माणेकशॉसैन्य सेवातमिळनाडूभारत
१९७२गुलाम मोहम्मद सादिकसार्वजनिक व्यवहारजम्मू आणि काश्मीरभारत
१९७२होर्मासजी मानेकजी सेर्वईकायदासार्वजनिक व्यवहारमहाराष्ट्रभारत
१९७३दौलत सिंग कोठारीविज्ञान व तंत्रज्ञानदिल्लीभारत
१९७३नागेंद्र सिंगसार्वजनिक व्यवहारराजस्थानभारत
१९७३टी. स्वामिनाथननागरी सेवातमिळनाडूभारत
१९७३यू. एन. ढेबरसामाजिक कार्यगुजरातभारत
१९७३बसंती देवीनागरी सेवापश्चिम बंगालभारत
१९७३नेली सेनगुप्तसामाजिक कार्यपश्चिम बंगालभारत
१९७४विजेंद्र कस्तुरी रंग वरदराज रावनागरी सेवाकर्नाटकभारत
१९७४बिनोद बिहारी मुखर्जीकलापश्चिम बंगालभारत
१९७४हरीश चंद्र सरीननागरी सेवादिल्लीभारत
१९७४निरेन देकायदा व सार्वजनिक कार्यपश्चिम बंगालभारत
१९७५बसंती दुलाल नागचौधुरीसाहित्य व शिक्षणपश्चिम बंगालभारत
१९७५चिंतामण द्वारकानाथ देशमुखसार्वजनिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९७५दुर्गाबाई देशमुखसामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९७५प्रेमलीला विठ्ठलदास ठाकरसीसाहित्य व शिक्षणमहाराष्ट्रभारत
१९७५राजा रामण्णाविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
१९७५होमी सेठनानागरी सेवामहाराष्ट्रभारत
१९७५एम.एस. सुब्बुलक्ष्मीकलातमिळनाडूभारत
१९७५मेरी क्लबवाला जाधवसामाजिक कार्यतमिळनाडूभारत
१९७६बशीर हुसेन झैदीसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
१९७६के. आर. रामनाथनविज्ञान व तंत्रज्ञानकेरळभारत
१९७६के. एल. श्रीमाळीसाहित्य व शिक्षणउत्तर प्रदेशभारत
१९७६गुरुमुख सिंग मुसाफिरसाहित्य व शिक्षणपंजाबभारत
१९७६के. शंकर पिल्लईकलादिल्लीभारत
१९७६सलीम अलीविज्ञान व तंत्रज्ञानउत्तर प्रदेशभारत
१९७६सत्यजित रायकलापश्चिम बंगालभारत
१९७७ओम प्रकाश मेहरानागरी सेवापंजाबभारत
१९७७अयोध्यानाथ खोसलानागरी सेवादिल्लीभारत
१९७७अजय मुखर्जीसार्वजनिक कार्यपश्चिम बंगालभारत
१९७७अली यावर जंगसार्वजनिक कार्यआंध्र प्रदेशभारत
१९७७चंदेश्वर प्रसाद नारायण सिंहसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
१९७७टी. बालसरस्वतीकलातमिळनाडूभारत
१९८०राय कृष्णदासनागरी सेवाउत्तर प्रदेशभारत
१९८०बिस्मिल्ला खॉंकलाउत्तर प्रदेशभारत
१९८१सतीश धवनविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
१९८१रविशंकरकलाउत्तर प्रदेशभारत
१९८२मीराबेहनसामाजिक कार्य-युनायटेड किंग्डम
१९८५चिंतामणी नागेश रामचंद्र रावविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
१९८५एम.जी.के. मेनननागरी सेवाकेरळभारत
१९८६औतार सिंग पेंटलवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
१९८६बिरजू महाराजकलादिल्लीभारत
१९८६बाबा आमटेसामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९८७बेंजामिन पियरी पालविज्ञान व तंत्रज्ञानपंजाब[भारत
१९८७मनमोहनसिंगनागरी सेवादिल्लीभारत
१९८७अरुण श्रीधर वैद्यनागरी सेवामहाराष्ट्रभारत
१९८७कमलादेवी चट्टोपाध्यायसामाजिक कार्यकर्नाटकभारत
१९८८कुप्पल्ली वेंकटप्पा पुट्टप्पासाहित्य व शिक्षणकर्नाटकभारत
१९८८मिर्झा हमीदुल्ला बेगकायदा व सार्वजनिक कार्यदिल्लीभारत
१९८८महादेवी वर्मासाहित्य व शिक्षणउत्तर प्रदेशभारत
१९८९एम.एस. स्वामिनाथनविज्ञान व तंत्रज्ञानदिल्लीभारत
१९८९उमा शंकर दीक्षितसार्वजनिक कार्यउत्तर प्रदेशभारत
१९८९अली अकबर खानकलापश्चिम बंगालभारत
१९९०ए.पी.जे. अब्दुल कलामविज्ञान व तंत्रज्ञानदिल्लीभारत
१९९०सेमंगुडी श्रीनिवास अय्यरकलातमिळनाडूभारत
१९९०व्ही.एस.आर. अरुणाचलमसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
१९९०भवतोष दत्तसाहित्य व शिक्षणपश्चिम बंगालभारत
१९९०कुमारगंधर्वकलाकर्नाटकभारत
१९९०टी.एन. चतुर्वेदीनागरी सेवाकर्नाटकभारत
१९९१आय.जी. पटेलविज्ञान व तंत्रज्ञानगुजरातभारत
१९९१बालमुरलीकृष्णकलातमिळनाडूभारत
१९९१हिरेंद्रनाथ मुखर्जीसार्वजनिक कार्यपश्चिम बंगालभारत
१९९१एन.जी. रंगासार्वजनिक कार्यआंध्र प्रदेशभारत
१९९१राजाराम शास्त्रीसाहित्य व शिक्षणउत्तर प्रदेशभारत
१९९१गुलझारीलाल नंदासार्वजनिक कार्यगुजरातभारत
१९९१खुसरो फरामुर्ज रुस्तमजीनागरी सेवामहाराष्ट्रभारत
१९९१एम.एफ. हुसेनकलामहाराष्ट्रभारत
१९९२मल्लिकार्जुन मन्सूरकलाकर्नाटकभारत
१९९२व्ही. शांतारामकलामहाराष्ट्रभारत
१९९२शिवरामकृष्ण अय्यर पद्मावतीवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
१९९२लक्ष्मणशास्त्री जोशीसाहित्य व शिक्षणमहाराष्ट्रभारत
१९९२अटलबिहारी वाजपेयीसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
१९९२गोविंददास श्रोफसाहित्य व शिक्षणमहाराष्ट्रभारत
१९९२कालोजी नारायण रावकलाआंध्र प्रदेशभारत
१९९२रवी नारायण रेड्डीसार्वजनिक कार्यआंध्र प्रदेशभारत
१९९२सरदार स्वरणसिंगसार्वजनिक कार्यपंजाबभारत
१९९२अरुणा असफ अलीसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
१९९८लक्ष्मी सेहगलसार्वजनिक कार्यउत्तर प्रदेशभारत
१९९८उषा मेहतासामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९९८नानी अर्देशिर पालखीवालाकायदा व सार्वजनिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९९८वॉल्टर सिसुलूसार्वजनिक कार्य-दक्षिण आफ्रिका
१९९९राजगोपाल चिदंबरमविज्ञान व तंत्रज्ञानतमिळनाडूभारत
१९९९सर्वेपल्ली गोपालसाहित्य व शिक्षणतमिळनाडूभारत
१९९९वर्गिज कुरियनविज्ञान व तंत्रज्ञानगुजरातभारत
१९९९हंसराज खन्नासार्वजनिक कार्यदिल्लीभारत
१९९९व्ही.आर. कृष्ण अय्यरकायदा व सार्वजनिक कार्यकेरळभारत
१९९९लता मंगेशकरकलामहाराष्ट्रभारत
१९९९भीमसेन जोशीकलाकर्नाटकभारत
१९९९ब्रजकुमार नेहरूनागरी सेवाहिमाचल प्रदेशभारत
१९९९धर्मवीरनागरी सेवादिल्लीभारत
१९९९लल्लनप्रसाद सिंहनागरी सेवादिल्लीभारत
१९९९नानाजी देशमुखसामाजिक कार्यदिल्लीभारत
१९९९पांडुरंगशास्त्री आठवलेसामाजिक कार्यधार्मिक कार्यमहाराष्ट्रभारत
१९९९सतीश गुजरालकलादिल्लीभारत
१९९९दमाल कृष्णस्वामी पट्टम्मालकलातमिळनाडूभारत
२०००कृष्णबिहारी लालनागरी सेवादिल्लीभारत
२०००कृष्णस्वामी कस्तुरीरंगनविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२०००मनोहरसिंग गिलनागरी सेवादिल्लीभारत
२०००केलुचरण मोहापात्राकलाओडिशाभारत
२०००हरिप्रसाद चौरसियाकलामहाराष्ट्रभारत
२०००पंडित जसराजकलामहाराष्ट्रभारत
२०००जगदीश नटवरलाल भगवतीसाहित्य व शिक्षणगुजरातभारत
२०००कक्कादन नंदनाथ राजसाहित्य व शिक्षणकेरळभारत
२०००भैरबदत्त पांडेनागरी सेवाउत्तराखंडभारत
२०००एम. नरसिंहमव्यापार व उद्योगआंध्र प्रदेशभारत
२०००आर.के. नारायणसाहित्य व शिक्षणतमिळनाडूभारत
२०००सिकंदर बक्तसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०००तरलोकसिंगनागरी सेवादिल्लीभारत
२००१कल्यांपुदी राधाकृष्ण रावविज्ञान व तंत्रज्ञान-अमेरिका
२००१चक्रवर्ती विजयराघव नरसिंहमनागरी सेवातमिळनाडूभारत
२००१शिवकुमार शर्माकलामहाराष्ट्रभारत
२००१मनमोहन शर्माविज्ञान व तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
२००१अमजद अली खानकलादिल्लीभारत
२००१बेंजामिन आर्थर गिलमॅनसार्वजनिक कार्य-अमेरिका
२००१होसेई नोरोतासार्वजनिक कार्य-जपान
२००१ऋषिकेश मुखर्जीकलामहाराष्ट्रभारत
२००१जॉन केनेथ गालब्रेथसाहित्य व शिक्षण-अमेरिका
२००१कोट्टा सच्चिदानंद मूर्तीसाहित्य व शिक्षणआंध्र प्रदेशभारत
२००१झुबिन मेहताकला-अमेरिका
२००२चक्रवर्ती रंगराजनसाहित्य व शिक्षणआंध्र प्रदेशभारत
२००२गंगूबाई हानगलकलाकर्नाटकभारत
२००२किशनमहाराजकलाउत्तर प्रदेशभारत
२००२सोली जहांगीर सोराबजीकायदादिल्लीभारत
२००२किशोरी आमोणकरकलामहाराष्ट्रभारत
२००३बलराम नंदासाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
२००३काझी ल्हेंदुप दोरजी खांगसरपासार्वजनिक कार्यपश्चिम बंगालभारत
२००३सोनल मानसिंहकलादिल्लीभारत
२००३बृहस्पतिदेव त्रिगुणावैद्यकशास्त्रदिल्लीभारत
२००४मनेपल्ली नारायण राव वेंकटाचलय्याकायदा व सार्वजनिक कार्यकर्नाटकभारत
२००४अमृता प्रीतमसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
२००४जयंत नारळीकरविज्ञान व तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
२००५बालकृष्ण गोयलवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
२००५करणसिंहसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२००५मोहन धारियासामाजिक कार्यमहाराष्ट्रभारत
२००५राम नारायणकलामहाराष्ट्रभारत
२००५एम.व्ही.एस. वल्यत्तानवैद्यकशास्त्रकर्नाटकभारत
२००५ज्योतिंद्रनाथ दीक्षितनागरी सेवादिल्लीभारत
२००५मीलोनकुमार बॅनर्जीकायदा व सार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२००५आर.के. लक्ष्मणकलामहाराष्ट्रभारत
२००६नॉर्मन बोरलॉगविज्ञान व तंत्रज्ञान-मेक्सिको
२००६विश्वेश्वरनाथ खरेकायदा व सार्वजनिक कार्यउत्तर प्रदेशभारत
२००६महाश्वेता देवीसाहित्य व शिक्षणपश्चिम बंगालभारत
२००६निर्मला देशपांडेसामाजिक कार्यदिल्लीभारत
२००६ओबेद सिद्दिकीविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२००६प्रकाश नारायण टंडनवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
२००६अटूर गोपालकृष्णनकलाकेरळभारत
२००६सी.आर. कृष्णस्वामी रावनागरी सेवातमिळनाडूभारत
२००६चार्ल्स कोरियाविज्ञान व तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
२००७राजा येसुदास चेल्लय्यासार्वजनिक कार्यतमिळनाडूभारत
२००७वेंकटरामन कृष्णमूर्तीनागरी सेवादिल्लीभारत
२००७बालू शंकरनवैद्यकशास्त्रदिल्लीभारत
२००७फली सॅम नरीमनकायदा व सार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२००७प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवतीकायदा व सार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२००७खुशवंतसिंगसाहित्य व शिक्षणदिल्लीभारत
२००७राजा रावसाहित्य व शिक्षण-अमेरिका
२००७नरिंदरनाथ वोहरानागरी सेवाहरयाणाभारत
२००७नरेशचंद्र सक्सेनानागरी सेवादिल्लीभारत
२००७जॉर्ज सुदर्शनविज्ञान व तंत्रज्ञान-अमेरिका
२००७विश्वनाथन आनंदक्रीडातमिळनाडूभारत
२००७राजेंद्रकुमार पचौरीपर्यावरणदिल्लीभारत
२००८एन.आर. नारायणमूर्तीमाहिती तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२००८ई. श्रीधरनदिल्ली मेट्रोदिल्लीभारत
२००८लक्ष्मीनिवास मित्तलउद्योग-युनायटेड किंग्डम
२००८आदर्शसेन आनंदसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२००८पी.एन. धरनागरी सेवादिल्लीभारत
२००८पी.आर.एस. ओबरायव्यापार व उद्योगदिल्लीभारत
२००८आशा भोसलेसंगीतमहाराष्ट्रभारत
२००८एडमंड हिलरीपर्वतारोहण-न्यू झीलँड
२००८रतन टाटाउद्योगमहाराष्ट्रभारत
२००८प्रणव मुखर्जीसार्वजनिक कार्यपश्चिम बंगालभारत
२००८सचिन तेंडुलकरक्रीडामहाराष्ट्रभारत
२००९चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तवनागरी सेवामहाराष्ट्रभारत
२००९सुंदरलाल बहुगुणापर्यावरण संरक्षणउत्तराखंडभारत
२००९डी.पी. चट्टोपाध्यायसाहित्य व शिक्षणपश्चिम बंगालभारत
२००९जसबीरसिंग बजाजवैद्यकशास्त्रपंजाबभारत
२००९पुरुषोत्तम लालवैद्यकशास्त्रउत्तर प्रदेशभारत
२००९गोविंद नारायणसार्वजनिक कार्यउत्तर प्रदेशभारत
२००९अनिल काकोडकरविज्ञान व तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
२००९जी.माधवन नायरविज्ञान व तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२००९सिस्टर निर्मलासामाजिक कार्यपश्चिम बंगालभारत
२००९ए.एस. गांगुलीव्यापार व उद्योगमहाराष्ट्रभारत
२०१०इब्राहीम अल्काझीकलादिल्लीभारत
२०१०उमालयपुरम के. शिवरामनकलातमिळनाडूभारत
२०१०झोहरा सेगालकलादिल्लीभारत
२०१०वाय. वेणुगोपाल रेड्डीकायदा व सार्वजनिक कार्यआंध्र प्रदेशभारत
२०१०वेंकटरामन रामकृष्णनविज्ञान व तंत्रज्ञान-युनायटेड किंग्डम
२०१०प्रताप सी. रेड्डीव्यापार व उद्योगआंध्र प्रदेशभारत
२०११अक्किनेनी नागेश्वर रावकलाआंध्र प्रदेशभारत
२०११कपिला वात्स्यायनकलादिल्लीभारत
२०११होमै व्यारावालाकलागुजरातभारत
२०११के. पराशरनसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०११अखलाकुर रहमान किडवाईसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०११विजय केळकरसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०११मॉंटेक सिंग अहलुवालियासार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०११पल्ले रामारावशास्त्रआंध्र प्रदेशभारत
२०११अझीम प्रेमजीव्यापार व उद्योगकर्नाटकभारत
२०११ब्रजेश मिश्रानागरी सेवामध्य प्रदेशभारत
२०११ओट्टाप्लक्कल नीलकंदन वेलु कुरुपसाहित्यकेरळभारत
२०११सीताकांत महापात्रसाहित्यओडिशाभारत
२०११लक्ष्मी चंद जैनसार्वजनिक कार्यदिल्लीभारत
२०११देवनाथ सिंगसार्वजनिक कार्यछत्तीसगढभारत
२०१२के जी सुब्रहमण्यनकलाकर्नाटकभारत
२०१२मारिओ मिरांडाकलागोवाभारत
२०१२भूपेन हजारिकाकलाआसामभारत
२०१२कांतिलाल हस्तिमल संचेतीवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
२०१२टी.व्ही. राजेश्वरनागरी सेवातमिळनाडूभारत
२०१४बी. के. एस. अय्यंगारनागरी सेवामहाराष्ट्रभारत
२०१४डॉ. रघुनाथ माशेलकरविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
२०१६ []यामीनी कृष्णामुर्तीकलादिल्लीभारत
२०१६रजनीकांतकलातमिळनाडूभारत
२०१६गिरिजा देवीकलाप. बंगालभारत
२०१६रामोजी रावसाहित्य व शिक्षणआंध्र प्रदेशभारत
२०१६डॉ.विश्वनाथन शांतावैद्यकीयतमिळनाडूभारत
२०१६श्री श्री रवी शंकरइतर - अध्यात्मकर्नाटकभारत
२०१६जगमोहनसार्वजनिक जीवनदिल्लीभारत
२०१६वासुदेव कालकुन्टे आत्रेयविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२०१६अविनाश दिक्षीतसाहित्य व शिक्षण-अमेरीका
२०१६धीरुभाई अंबानीव्यापार व उद्योगमहाराष्ट्रभारत
२०१७शरद पवारसार्वजनिक जीवनमहाराष्ट्रभारत
२०१७मुरली मनोहर जोशीसार्वजनिक जीवनउत्तर प्रदेशभारत
२०१७पी.ए. संगमासार्वजनिक जीवनत्रिपुराभारत
२०१७सुंदरलाल पटवासार्वजनिक जीवनमध्य प्रदेशभारत
२०१७के.जे. येशूदासकलाकेरळभारत
२०१७जग्गी वासुदेवइतर-अध्यात्ममध्य प्रदेशभारत
२०१७उडिपी रामचंद्ररावविज्ञान आणि तंत्रज्ञानकर्नाटकभारत
२०१८इळैयराजाकलातमिळ नाडूभारत
२०१८गुलाम मुस्तफा खानकलामहाराष्ट्रभारत
२०१८पी. परमेश्वरनसाहित्य व शिक्षणकेरळभारत
२०१९[]तीजन बाईकला-लोकसंगीतछत्तीसगढभारत
२०१९[]इस्माइल उमर गुलेहलोकव्यवहार-जिबूती
२०१९[]अनिल मणिभाई नाईकव्यापार-उद्योगमहाराष्ट्रभारत
२०१९[]बळवंत मोरेश्वर पुरंदरेकलामहाराष्ट्रभारत
२०२०जॉर्ज फर्नांडिसलोकव्यवहारबिहारभारत
२०२०अरुण जेटलीलोकव्यवहारदिल्लीभारत
२०२०अनिरुद्ध जगन्नाथलोकव्यवहार-मॉरिशस
२०२०मेरी कोमखेळमणिपूरभारत
२०२०छन्नूलाल मिश्रकलाउत्तर प्रदेशभारत
२०२०सुषमा स्वराजलोकव्यवहारदिल्लीभारत
२०२०विश्वेश तीर्थइतरकर्नाटकभारत

संदर्भ

  1. ^ a b "Padma Awards: Year wise list of recipients (1954–2014)" (PDF). Ministry of Home Affairs (India). 21 मे 2014. pp. 1, 3–6, 9, 11, 14, 17, 19–20, 23, 25, 29, 32–33, 37, 42, 48, 55, 59, 63, 66, 69–70, 72, 74, 83, 86, 88, 90–93, 95, 99–100, 105–106, 112, 114–115, 117–118, 121, 126, 131, 135, 139–140, 144, 149, 154–155, 160, 166, 172, 178, 183, 188. 15 नोव्हेंबर 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 ऑक्टोबर 2015 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2015" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2015. p. 1. 9 फेब्रुवारी 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 ऑक्टोबर 2015 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2016" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2016. p. 1. 9 फेब्रुवारी 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2017" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2017. p. 1. 9 फेब्रुवारी 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 जानेवारी 2017 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2018" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2018. p. 1. 9 फेब्रुवारी 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 जानेवारी 2018 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2019" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2019. p. 1. 25 जानेवारी 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 25 जानेवारी 2019 रोजी पाहिले.
    • "Padma Awards: 2020" (PDF). Ministry of Home Affairs (India). 25 जानेवारी 2020. p. 1. 25 जानेवारी 2020 रोजी पाहिले.
  2. ^ [१], पद्मविभूषण पुरस्कार (२०१६).
  3. ^ a b c d प्रसिद्धिपत्रक, २०१९.

संदर्भसूची

बाह्य दुवे