Jump to content

पद्मगंधा साहित्य संमेलन

  • अखिल भारतीय पद्मगंध साहित्य संमेलन, सावनेर (जिल्हा नागपूर) येथे झाले होते.
  • पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्या वतीने १९ व २० डिसेंबर २०१५ या कालावधीत नागपुरात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
  • पद्मगंधा प्रतिष्ठान (अध्यक्ष शुभांगी भडभडे)चे २३ वे वार्षिक साहित्य संमेलन ५ फेब्रुवारी २०१७ रोजी नागपूरला झाले. अध्यक्षपदी प्रतिमा इंगोले होत्या.

पद्मगंधा प्रतिष्ठान ही संस्था सन १९९८पासून लेखिका नाट्य महोत्सव भरवते.

पहा : साहित्य संमेलने