Jump to content

पक्ष (कालमापन)

चांद्र मासाच्या पंधरा-पंधरा तिथ्यांचे जे दोन विभाग आहेत, त्यांना 'पक्ष' म्हणतात.

शुक्लपक्ष

मासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष होय.

कृष्णपक्ष

पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष होय.