Jump to content

पंडित विद्याधर

पंडित विद्याधर हे नाट्यछटाकार दिवाकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे नाटक जर्मन नाटककार गटे या लेखकाच्या 'फाउस्ट' या नाटकावर बेतलेले आहे.