पंजाब (निःसंदिग्धीकरण)
पंजाब या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
- पंजाब प्रदेश - आधुनिक भारत व पाकिस्तान या देशांमध्ये विभागलेला, पंजाब या नावाने ऐतिहासिक काळापासून ज्ञात असणारा अखंड प्रदेश.
- पंजाब - भारतातील पंजाब राज्य
- पंजाब, पाकिस्तान - पाकिस्तानातील पंजाब प्रांत