Jump to content

पंजाब किंग्स

किंग्ज XI पंजाब
पूर्ण नाव किंग्स XI पंजाब
स्थापना २००८
मैदान इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम
(आसनक्षमता ६१,५००)
मालक प्रिती झिंटा, नेस वाडिया,
करण पॉल
आणि मोहित बर्मन
कर्णधार शिखर धवन
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१२
Left armBodyRight arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
चेन्नई वि. पंजाब
सर्वात जास्त धावा शॉन मार्श
सर्वात जास्त बळी श्रीसंत
सद्य हंगाम
किंग्स XI पंजाब -रंग

किंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.

खेळाडू

भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दनेकुमार संघकारा यांचा समावेश आहे.[]

सद्य संघ

किंग्स XI पंजाब संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू
  • कर्णधार: ऑस्ट्रेलिया ऍडम गिलक्रिस्ट
  • मुख्य पशिक्षक: ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन
  • सहाय्यक पशिक्षक: भारत विक्रम राठोड
  • गोलंदाजी पशिक्षक: ऑस्ट्रेलिया जेसन गिलिस्पी
  • फिजियो: टिम ब्रेनन
  • कंडीशनिंग पशिक्षक: भारत आद्रियन दियास
  • मॅनेजर: भारत कॅ. मेहता
  • एनालिस्ट: भारत आशिश तुली
  • मसाज: भारत सागर पुजारा
  • लॉजिस्टीक: भारत कॅ. वरूण परमार

अधिक संघ

प्रबंधक व प्रशिक्षण चमू

प्रबंधक :

सामने आणि निकाल

सर्वंकष प्रदर्शन

प्रदर्शन माहिती
वर्षसामनेविजयपराभवअनिर्णितविजय %
२००८१५१०६६.६७%
२००९१४५०.००%
२०१०१४१०२८.५७%
२०१११४५०.००%
एकूण५६२८२८५०%
विरुद्धसामनेविजयपराभवसमसमानअनिर्णितविजय%
डेक्कन चार्जर्स७१.४३%
दिल्ली डेरडेव्हिल्स४२.८६%
कोची टस्कर्स केरला१००%
कोलकाता नाईट रायडर्स५०.००%
मुंबई इंडियन्स६६.६७%
राजस्थान रॉयल्स४२.८६%
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर५७.१४%
पुणे वॉरियर्स इंडिया०.००%
चेन्नई सुपर किंग्स१२.५०%
पूर्ण तक्ता क्रिकैंफो

२००८चा हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिलचेन्नई सुपर किंग्समोहाली१३ धावांनी पराभव
२१ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर६ गड्यांनी पराभव
२५ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली६६ धावांनी विजय, सामनावीर – श्रीलंका कुमार संघकारा – ९४ (५६)
२७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्समोहाली४ गडी राखून विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया सायमन कॅटीच – ७५ (५२)
१ मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद७ गडी राखून विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८४* (६२)
३ मेकोलकाता नाईट रायडर्समोहाली९ धावांनी विजय – भारत इरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)
५ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबेंगलोर६ गड्यांनी विजय, सामनावीर – भारत श्रीसंत – २/१९ (४ षटके)
१० मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१८ धावांनी पराभव
१२ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली९ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७४* (५१)
१०१७ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली६ धावांनी विजय (ड्/लू), सामनावीर – श्रीलंका महेला जयवर्धने – ३६* (१७)
११२१ मेमुंबई इंडियन्समुंबई१ धावाने विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८१ (५६)
१२२३ मेडेक्कन चार्जर्समोहाली६ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ६० (४६)
१३२५ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता३ गड्यांनी पराभव
१४२८ मेराजस्थान रॉयल्समोहाली४१ धावांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ११५ (६९)
१५३१ मेचेन्नई सुपर किंग्स (उपांत्य सामना #२)मुंबई९ गड्यांनी पराभव
एकूणप्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.

२००९चा हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सकेप टाउन१० गड्यांनी पराभव (ड/लू)
२१ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सदरबान११ धावांनी पराभव (ड/लू)
२४ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरबान७ गडी राखुन विजयी, सामनावीर - इंग्लंड रविंद्र बोपारा ८४ (५९)
२६ एप्रिलराजस्थान रॉयल्सकेप टाऊन२७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा
२९ एप्रिलमुंबई इंडियन्सदरबान३ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ४५* (४४)
१ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरबान८ धावांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)
३ मेकोलकाता नाईट रायडर्सपोर्ट एलिझाबेथ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ५२* (४१)
५ मेराजस्थान रॉयल्सदरबान७८ धावांनी पराभव
७ मेचेन्नई सुपर किंग्सप्रिटोरिया१२ धावांनी पराभव
१०९ मेडेक्कन चार्जर्सनॉर्थर्न केप३ गडी राखून विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने
१११२ मेमुंबई इंडियन्सप्रिटोरिया८ गड्यांनी पराभव
१२१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सब्लोंफॉंटेन६ गडी राखून विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ब्रेट ली ३/१५ (४ षटके)
१३१७ मेडेक्कन चार्जर्सजोहान्सबर्ग१ धावाने विजयी - भारत युवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)
१४२० मेचेन्नई सुपर किंग्सदरबान२४ धावांनी पराभव
एकूणप्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०१०चा हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्चदिल्ली डेरडेव्हिल्समोहाली५ गड्यांनी पराभव
१६ मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर८ गड्यांनी पराभव
१९ मार्चडेक्कन चार्जर्सकटक६ धावांनी पराभव
२१ मार्चचेन्नई सुपर किंग्सचेन्नईविजयी (सुपर ओव्हर), सामनावीर - दक्षिण आफ्रिका यॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर
२४ मार्चराजस्थान रॉयल्समोहाली३१ धावांनी पराभव
२७ मार्चकोलकाता नाईट रायडर्समोहाली३९ धावांनी पराभव
३० मार्चमुंबई इंडियन्समुंबई४ गड्यांनी पराभव
२ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली६ गड्यांनी पराभव
४ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ११०* (५९)
१०७ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर९ गड्यांनी पराभव
११९ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ५६ (४२)
१२११ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत पियुश चावला २/१६(४)
१३१६ एप्रिलडेक्कन चार्जर्सधरमशाला५ गड्यांनी पराभव
१४१८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सधरमशाला६ गड्यांनी पराभव
एकूणप्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही

२०११चा हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्समोहाली६ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – १२०* (६३)
१६ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैद्राबाद८ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)
२१ एप्रिलराजस्थान रॉयल्समोहाली४८ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७१ (४२)
२३ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली२९ धावांनी पराभव
३० एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकलकत्ता८ गड्यांनी पराभव
२ मेमुंबई इंडियन्समुंबई२३ धावांनी पराभव
६ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबेंगलोर८५ धावांनी पराभव
८ मेपुणे वॉरियर्स इंडियामोहाली५ गड्यांनी पराभव
१०१० मेमुंबई इंडियन्समोहाली७९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत भार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)
१११३ मेकोची टस्कर्स केरलाइंदोर६ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत दिनेश कार्तिक – ६९ (३३)
१२१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सधरमशाळा२९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत पियुश चावला - ३/१६ (४ षटके)
१३१७ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरधरमशाळा१११ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)
१४२१ मेडेक्कन चार्जर्सधरमशाळा८२ धावांनी पराभव
एकूणप्रदर्शन ७-७, प्ले ऑफसाठी पात्र नाही

२०१२चा हंगाम

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, असे १६ सामने खेळला..
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर३१ धावांनी पराभवधावफलक
८ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियापुणे२२ धावांनी पराभवधावफलक
१२ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामोहाली?
१५ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकलकत्ता?
१८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्समोहाली?
२० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली?
२२ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई?
२५ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली?
२८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
१०२ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर?
११५ मेराजस्थान रॉयल्समोहाली?
१२८ मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद?
१३१३ मेडेक्कन चार्जर्समोहाली?
१४१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली?
१५१७ मेचेन्नई सुपर किंग्सधरमशाळा?
१६१९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सधरमशाळा?
एकूण

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ किंग्स XI पंजाब संघ
  2. ^ "पंजाब ची डुबती नैया मॅक्सवेल च्या हाती". 2021-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मे २०२१ रोजी पाहिले.